गेममधून जाणून घ्या... तुमची पर्सनॅलिटी नेमकी आहे तरी कशी!
आपली पर्सनॅलिटी आकर्षक असावी असं, कुणाला वाटत नाही... तुम्हालाही नक्कीच वाटत असेल.
Feb 11, 2016, 12:03 PM ISTदारुच्या नशेत असताना तुमची पर्सनॅलिटी कशी असते?
तुम्ही कधी विचार केलाय का की दारु एखाद्या माणसाच्या पर्सनॅलिटी आणि हावभावांवर किती प्रभावित ठरते. अमेरिकेच्या मिजुरी युनिर्व्हसिटीच्या रेचल विनोग्राडने या पैलूवर पहिल्यांदा अभ्यास केला. तेव्हा दारु पिणारी माणसे ही चार प्रकारची असतात हे संशोधनात आढळले.
Dec 20, 2015, 01:21 PM ISTफेसबुक `लाइक`वरून ओळखा स्वभाव आणि लैंगिकता
फेसबुक वर तुम्ही कुठकुठल्या कम्युनिटींना ‘लाइक’ करता यावरून तुमचा स्वभाव आणि तुमचं व्यक्तिमत्व ओळखता येतं. आपली राजकीय विचारधारा, लैंगिकता, सहिष्णुता यांसारख्या गोष्टी फेसबुक लाइकवरुन ओळखता येतात.
Mar 12, 2013, 05:08 PM IST