pest

Due to lack of rain in the dust there is no growth of cotton, pests on the crops PT1M33S

Video | धुळ्यात पाऊस नसल्यामुळे कपाशीची वाढच नाही, पिकांवर कीड

Due to lack of rain in the dust there is no growth of cotton, pests on the crops

Oct 3, 2022, 10:05 PM IST

कपाशीला बोंडअळीचं ग्रहण; यवतमाळ जिल्ह्यातील बळीराजा हैराण

जिल्ह्यातील कपाशीला बोंडअळीचं ग्रहण लागलं आहे. बोंड अळीनं शेकडो हेक्टर कपाशीचं पीक फस्त केलंय. या नुकसानीचं पंचनामे करण्याचा आदेश मंत्र्यांनी निर्देश देऊनही सरकारी यंत्रणा मात्र ढिम्म आहे. त्यामुळे हताश शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पिकात नांगर फिरवलाय.

Nov 15, 2017, 05:16 PM IST