petrol bomb

दिल्ली हिंसाचार : या नगरसेवकावर संशय, घराच्या छतावर पेट्रोल बॉम्बचा साठा

दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ३७ जणांचा जीव गेला आहे.

Feb 27, 2020, 06:49 PM IST

CCTV फुटेज : भाजप नेत्यावर पेट्रोल बॉम्बनं हल्ला

तामिळनाडूच्या कोइम्बतूरमध्ये भाजप नेत्याच्या गाडीवर पेट्रोल बॉम्ब फेकून हल्ला करण्यात आला... आणि ही घटना सीसीटीव्हीतही कैद झालीय.

Mar 21, 2018, 10:22 AM IST

भाजपच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना

तामिळनाडूतील कोइम्बतूर येथील भाजपच्या कार्यालयावर अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना घडलीय.

Mar 7, 2018, 11:39 AM IST

तामिळनाडू | भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 11:01 AM IST

बारामुल्ला सरकारी शाळेवर पेट्रोल बॉम्ब हल्ला

उद्या देशात लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्याचं मतदान होणार आहे. यामध्ये जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघासाठी देखील मतदान होइल. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबाद येथे एका अज्ञात व्यक्तीने पेट्रोल बॉम्ब फेकला. या घटनेने रफियाबादमध्ये तणाव वाढला होता.

May 6, 2014, 07:14 PM IST