petrol diesel price india

एका दिवसात 52 रुपयांनी महागलं कच्चं तेल, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर काय परिणाम?

Petrol-Diesel Price: बड्या व्यावसायिकांनी आपल्या सौद्याचा आकार वाढवल्याने कच्चा तेल वायदा किंमतीत वाढ झाल्याचे बाजार विश्लेषकांनी म्हटलंय. 

Jul 13, 2024, 09:33 AM IST

पेट्रोल-डिझेल दरांसंदर्भात खुशखबर? तेल कंपन्यांकडून आले नवे दर

Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून 10 जुलैसाठी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून हे दर लागू होतात. 

Jul 10, 2024, 08:08 AM IST

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? OMCs ने जाहीर केला दर

Petrol-Diesel Price: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या. 

May 10, 2024, 11:24 AM IST

मुंबई-पुण्यात 1 लिटर पेट्रोलची किंमत काय?

महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक फ्युएल प्राइसिंग सिस्टमवर आधारित असतात. त्यामुळे किमती नियमितपणे सुधारल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर जाहीर केले जातात. 

Jan 20, 2024, 09:37 AM IST

Petrol Price : पेट्रोल - डिझेलच्या किमतीबाबत नवे अपडेट, जाणून घ्या केव्हा होणार दरात कपात

Petrol  Price : पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत कपात होण्याचे काल संकेत देण्यात आले होते. मात्र, ही दर कपात कधी होणार याची उत्सुकता होती. आता नवीन अपडेट समोर आली आहे.  किरकोळ विक्रीच्या किमतींपेक्षा कच्च्या तेलाच्या किमती जास्त असताना गेल्यावर्षी झालेल्या प्रचंड नुकसानाची भरपाई या कंपन्या खर्च कमी करुन करत आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या देशातील कंपन्या पेट्रोल, डिझेल विक्री करत आहेत.

Jun 9, 2023, 09:08 AM IST

Petrol Diesel Price: ग्राहकांनो इथे लक्ष द्या! पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी अपडेट

Petrol Diesel Price 29th April 2023: सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Prices) या घसरल्या आहेत. त्यातून सर्वांसमोरचा प्रश्न हा आहे की आता भारतात इंधनदरवाढ होणार का, परंतु समोर आलेल्या रिपोर्टनुसार, अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol and Diesel Price) या वाढलेल्या नाहीत. 

Apr 29, 2023, 09:27 AM IST

तुमच्या शहरात Petrol-Diesel स्वस्त की महाग? एका क्लिकवर जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत सतत चढ-उतार होत आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन दिसून येतो. तुम्ही जर आज पेट्रोल-डिझेल भरायला जाणार असाल तर चेक करा आजचे दर..

Apr 26, 2023, 08:39 AM IST

Petrol-Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या दरात आज बदल, पाहा तुमच्या शहरातील किंमती

Petrol Price : गेल्या काही दिवसापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशात आज पण पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...

Apr 13, 2023, 08:10 AM IST

Petrol-Diesel Price : पेट्रोल भरायला जाण्यापूर्वी तुमच्या शहरातील प्रति लिटरचा आजचा दर काय? जाणून घ्या

Petrol Rate Today : देशात काही भागात आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र कच्चा तेलाच्या किमती अस्थिरता आहे.  पण तरीही देशात गेल्या कित्येक महिने पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही. 

Apr 12, 2023, 08:12 AM IST

Petrol- Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या काय आहे तुमच्या शहरातील भाव?

Petrol - Diesel Rate : आज आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल $ 85.22 आहे. त्याच वेळी, WTI क्रूड प्रति बॅरल $ 80.82 वर आहे. देशातील इतर भागात तेलाच्या किमती काय आहेत ते जाणून घेऊया.

Apr 10, 2023, 09:06 AM IST

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील आजचे दर येथे पाहा...

Petrol Diesel Price Today : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. परिणामी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले की महाग? हे जाणून घ्य.. तर सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्येही बदल..

Mar 30, 2023, 08:17 AM IST

Petrol Diesel Price: 'या' शहरात पेट्रोल-डिझेल महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price Today : गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.. कारण आज कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या असून बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कच्च्या तेलाच्या दरात वाढ दिसून आली. 

Mar 29, 2023, 07:59 AM IST

Petrol Diesel Price : 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले; पाहा तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price : भारतीय तेल कंपन्या रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात. परिणामी तुम्ही पेट्रोल भरायला जाणार असाल तर पेट्रोल-डिझेल प्रति लिटर किती रुपयांनी विकले जात आहे ते जाणून घ्या....

Mar 25, 2023, 08:17 AM IST

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत मोठी अपडेट, झटपट चेक करा मुंबईतील आजचे दर

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार की निराशा होणार? कारण आज पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

Mar 21, 2023, 08:25 AM IST

Petrol-Diesel Price : 'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त, पाहा तुमच्या शहरातील दर

Petrol-Diesel Price on 19 March : आज सुट्टीच्या दिवशी पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या प्रति लिटरचे आजचे दर किती आहेत ते जाणून घ्या... 

Mar 19, 2023, 08:51 AM IST