petrol diesel price today 0

Petrol Price Today : गाडीची टाकी फुल करायचा विचार करताय? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today : पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.  

Sep 21, 2022, 08:10 AM IST

Petrol-Diesel Price : आता पेट्रोल-डिझेल इतके स्वस्त होणार! पाहा आजचे दर

Petrol Diesel Price Update : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. जाणून घ्या आजचे पेट्रोल -डिझेलचे दर किती आहेत...    

Sep 17, 2022, 08:15 AM IST

काय आहेत तुमच्या शहरातील Petrol-Diesel चे आजचे दर? एका SMS वर मिळवा सर्व माहिती

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.25 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.22 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.  देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. 

Aug 23, 2022, 09:02 AM IST

Petrol-Diesel च्या किमती जाहीर, तुमच्या शहरांतील आजचे दर काय?

मागील काही दिवसापासून देशातील इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र येत्या काही दिवसांत कच्चा तेलाच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

Aug 17, 2022, 10:33 AM IST

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा भडकणार? जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. अशातच आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने क्रूड मागणी वाढीचा अंदाज वाढवला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे.

Aug 13, 2022, 12:50 PM IST

Fact About Petrol Pump : पेट्रोल पंपाबाबत ''या' गोष्टी तुम्हाला माहितीयत?

आज आम्ही पेट्रोल पंपाच्या इंधन साठवणुकीच्या यंत्रणेबद्दल सांगणार आहोत.

May 24, 2022, 08:42 PM IST

महागाईचा भस्मासूर, पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजीची शंभरीकडे वाटचाल

Petrol Disel Price Today : इंधन दरवाढ आठवडाभर सुरुच आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत रविवार, सोमवार, मंगळवार आणि आज बुधवारी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलसह आता सीएनजीचे दर वाढले आहेत.  

Apr 6, 2022, 07:31 AM IST

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या भाव वाढीने, सरकार मालामाल

इंदन दरवाढीचा सामान्यांना फटका, सरकार मात्र ....

Jul 21, 2021, 01:22 PM IST

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, मुंबईत आहे एवढा दर

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या 

Jun 24, 2021, 08:59 AM IST

Petrol Diesel Price: महिन्याभरात 7.1 रुपयांने महागलं पेट्रोल, जाणून घ्या आजचे दर

गेल्या काही दिवसांत वाढते पेट्रोल डिझेल आणि त्यामुळे वाढणारी महागाई यामुळे गृहिणींसह सर्वसामान्य नागरिकांचं बजेटही कोलमडलं आहे.

Jun 23, 2021, 08:17 AM IST

Petrol Price Today : पेट्रोलच्या दराने पार केली शंभरी

पेट्रोलच्या दराने गाठला उच्चांक 

Jan 27, 2021, 09:44 AM IST