petrol diesel rate hike

राज्यातील 'या' जिल्ह्यात पेट्रोलनं ओलांडली शंभरी, जाणून घ्या आजचे दर

राजस्थानमध्ये  पेट्रोल- 103.52 रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात पेट्रोलनं 100 ओलांडली आहे.

May 16, 2021, 09:11 AM IST

पेट्रोल-डिझेल काढणार दिवाळं...

ऐन दिवाळी तोंडावर आली असताना पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ होणार आहे. पेट्रोल प्रति लिटर ३० पैशांनी तर डिझेल १८ पैशांनी महागणार आहे.

Oct 25, 2012, 06:41 PM IST