Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
Windfall Tax On Fuel: केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स हटविण्याचा बहुप्रतीक्षित निर्णय घेतला आहे.
Dec 3, 2024, 07:13 AM ISTएका दिवसात 52 रुपयांनी महागलं कच्चं तेल, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर काय परिणाम?
Petrol-Diesel Price: बड्या व्यावसायिकांनी आपल्या सौद्याचा आकार वाढवल्याने कच्चा तेल वायदा किंमतीत वाढ झाल्याचे बाजार विश्लेषकांनी म्हटलंय.
Jul 13, 2024, 09:33 AM ISTपेट्रोल-डिझेल दरांसंदर्भात खुशखबर? तेल कंपन्यांकडून आले नवे दर
Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून 10 जुलैसाठी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून हे दर लागू होतात.
Jul 10, 2024, 08:08 AM ISTPetrol-Diesel : पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? OMCs ने जाहीर केला दर
Petrol-Diesel Price: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.
May 10, 2024, 11:24 AM ISTइंधनाचे नवीन दर जाहीर, जाणून घ्या महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर
विकेंडच्या दिवशी ही कच्चा तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कच्चा तेलाचे दर घसरताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जाहीर केले आहे.
Feb 4, 2024, 12:12 PM ISTPetrol Diesel Price Today: तुमच्या शहरात 1 लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत किती? जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price Today in Marathi: पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे दररोज सुधारित केले जातात. त्यानुसार सकाळी 6 वाजता देशातील सरकारी नेटवर्क कंपन्यांनी देशातील सर्व शहरांमध्ये त्यांचे दर अपडेट केले. अशा परिस्थितीत, कारची टाकी भरण्यापूर्वी, आज तुमच्या शहरात 1 लिटर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलची किंमत किती आहे ?
Jan 24, 2024, 09:51 AM ISTपेट्रोल भरायला जाण्यापूर्वी वाचा 'ही' महत्त्वाची बातमी, इंधनाचे नवे दर जारी
Petrol Diesel Price : तुम्ही जर पेट्रोल किंवा डिझेल गाडीमध्ये भरण्याचा विचार करत असाल ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आज महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Jan 23, 2024, 09:33 AM ISTमुंबई-पुण्यात 1 लिटर पेट्रोलची किंमत काय?
महाराष्ट्रातील काही भागात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक फ्युएल प्राइसिंग सिस्टमवर आधारित असतात. त्यामुळे किमती नियमितपणे सुधारल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर जाहीर केले जातात.
Jan 20, 2024, 09:37 AM IST100, 200 नव्हे तर इथे मिळतं फक्त 2 रुपये लिटर पेट्रोल
पण आपल्या आजुबाजूच्या देशांमध्ये इंधनाचा दर इतका कमी आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Nov 23, 2023, 03:52 PM IST
तुमच्या शहरात Petrol-Diesel स्वस्त झाले का? चेक करा आजचे दर
Petrol-Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सातत्याने कमी होत आहे, त्यामुळे प्रति बॅरल कच्च्या तेलाची किंमत सुमारे 70 डॉलर आहे. WTI कच्च्या तेलात 0.21 टक्क्यांनी घट झाली आणि प्रति बॅरल $70.47 वर व्यापार होत आहे. त्याच वेळी ब्रेंट क्रूड तेल 0.07 टक्क्यांनी घसरून 75.48 डॉलर प्रति बॅरलवर आले. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर...
Jun 16, 2023, 09:54 AM ISTPetrol Rate Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर किती बदलले? जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
Petrol and Diesel Price : गेल्या वर्षी म्हणजे 22 मे 2022 या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली होती. मात्र गेल्यावर्षभरापासून दर स्थिर आहेत. त्यामुळे आज सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत दिसाला मिळाला आहे की नाही?
May 22, 2023, 08:46 AM ISTकच्चे तेल स्वस्त! मात्र भारतीयांसाठी Petrol-Diesel महागच, हे आहे त्यामागचे कारण
Petrol-Diesel Price : मागील आठवडाभरापासून कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र तरीही पेट्रोलियम कंपन्यांनी दर कपातीबाबत हात आखडता घेतला आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
May 12, 2023, 08:18 AM ISTPetrol-Diesel चे दर जाहीर, गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी नवीन दर तपासा
Petrol and Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता तेल कंपन्यांकडून जारी करण्यात येते. एप्रिल 2022 मध्ये, सरकारी तेल कंपन्यांनी शेवटी इंधनाचे दर बदलले होते . तर 22 मे 2022 रोजी केंद्र सरकारने इंधन उत्पादन शुल्क कमी करून तेल कंपन्यांना तसेच ग्राहकांना थोडा दिलासा होता.
May 11, 2023, 08:27 AM ISTPetrol-Diesel Price : कच्चा तेलाच्या किमतीत वाढ, आज किती बदलले पेट्रोल-डिझेलचे दर? जाणून घ्या
Petrol Diesel Price Today : वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांसाठी आणखीन एक झटका लागण्याची शक्यता आहे. कारण आज कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर होणार एवढे नक्की...चेक करा आजचे लेटेस्ट दर...
Apr 11, 2023, 09:18 AM ISTPetrol Diesel Price : महागाईची टांगती तलवार! पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price Today : सध्या सर्वसामान्यांच्या डोक्यावर महागाईची टांगती तलवार आहे. सौदी अरेबिया आणि तेल उत्पादक आणि निर्यातदार देशांच्या संघटनेनं तेल उत्पादनात कपात करण्याची घोषणा केलीय. त्याचा थेट परिणाम पेट्रोल डिझेलच्या दरांवर होऊ शकतो.
Apr 3, 2023, 08:08 AM IST