Petrol Price Today: राज्यात कुठे पेट्रोल महागले? कुठे स्वस्त? जाणून घ्या आजचे दर
Petrol-Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून क्रुडच्या दरात सातत्याने घसरण झाल्यानंतर आज मात्र किंचित वाढ झाली आहे. शुक्रवारी (30 सप्टेंबर) सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $81.42 वर पोहोचली.
Sep 30, 2022, 08:46 AM ISTPetrol-Diesel Price : 'या' जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल, जाणून घ्या आजचे दर
मेघालयात गेल्या दिवसभरात पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel Price) दरात दीड रुपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला.
Sep 29, 2022, 08:57 AM ISTToday Petrol Diesel Rate | शहरात पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत, घ्या जाणून एका क्लिकवर
गेल्या वेळी 22 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली तेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे (petrol diesel price) दर कमी झाले होते.
Sep 28, 2022, 09:14 AM ISTToday Petrol Diesel Rate | शहरात पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत, घ्या जाणून एका क्लिकवर
Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांनी गेल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या होत्या. मात्र, क्रूडच्या दरात सातत्याने घसरण होत असतानाही कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. जाणून घ्या आजचे दर...
Sep 27, 2022, 08:48 AM ISTPetrol Price Today: 'या' शहरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर; वाचा आजचे दर
Petrol-Diesel Price Today: गेल्या चार महिन्यांपासून देशभरातील पेट्रोल-डिझेलचे दर जुन्याच पातळीवर आहेत. सरकारने उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर 22 मे रोजी तेल स्वस्त झाले. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर काय आहे.
Sep 26, 2022, 08:37 AM ISTPetrol - Diesel च्या दरात कमालीची घसरण; जाणून घ्या आजची किंमत
Petrol Diesel Price Update : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.
Sep 24, 2022, 07:47 AM ISTPetrol-Diesel Price on 23 September 2022: तुमच्या शहरात आज पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या
पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते एका क्लिकवर जाणून घ्या..
Sep 23, 2022, 07:56 AM ISTPetrol Price Today : गाडीची टाकी फुल करायचा विचार करताय? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
Petrol Diesel Price Today : पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.
Sep 21, 2022, 08:10 AM ISTPetrol Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर वाढले...; घरबसल्या जाणून घ्या आजचे दर
Petrol-Diesel Price Today : तेल कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून 20000 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याच्या विचारात आहे. या निर्णयामुळे आगामी काळात एलपीजीसह पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही कपात होण्याची शक्यता आहे.
Sep 20, 2022, 09:08 AM ISTLPG सिलिंडर संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी, महागाईचा दर सात टक्क्यांवर
Cooking Gas Price: स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीबाबत दिलासा मिळत नाही. वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेच कोलमडले आहे. वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना तयार केली आहे.
Sep 13, 2022, 09:20 AM ISTचुकून पेट्रोच्या गाडीत डिझेल भरले तर काय होईल? जाणून तुम्हाला धक्का बसेल!
कधी कोणी पेट्रोलवर चालणाऱ्या गाडीत डिझेल भरतं तर कधी डिझेलवर चालणाऱ्या गाडीत पेट्रोल भरतं. पण अशा परिस्थितीत नेमकं काय करावं?
Aug 29, 2022, 12:39 PM ISTPetrol Price Today: कच्च्या तेलात मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
पेट्रोल-डिझेलच्या दरात दोन महिन्यांपासून कोणतेही बदल झालेले नाहीत. 21 मे 2022 रोजी केंद्र सरकारच्या वतीने उत्पादन शुल्कात कपात करून जनतेला दिलासा मिळाला होता. आता आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीतही मंदी आहे.
Jul 26, 2022, 07:43 AM ISTVIDEO| परभणीमध्ये देशातील सर्वात महाग पेट्रोल
Mumbai Petrol Diesel Price Hike By 80 Paise
Apr 5, 2022, 11:55 AM ISTVideo | पेट्रोल डिझेल आहे की सोनं? दर पाहून सर्वसामान्यांना पडला प्रश्न
Petrol Diesel Price Hike
Apr 3, 2022, 11:05 AM ISTइंधन दरवाढीचा भडका! पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ
पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे.
Apr 2, 2022, 09:32 AM IST