कुमारस्वामींचा कर्नाटकात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय
देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्यानंतर त्या किंमती कमी करण्यासाठी काही राज्य सरकार प्रयत्न करीत आहे.
Sep 17, 2018, 02:18 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण, पाहा आजचे दर
डिझेलच्या किंमतीमध्ये ४ दिवस कोणताच बदल झाला नाही.
Jun 16, 2018, 08:12 PM IST२३ रुपये ३५ पैशांनी स्वस्त होणार पेट्रोल, डिझेलच्या दरात २१ रुपयांची घट, पंतप्रधान घेणार निर्णय
पेट्रोल-डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढतच चाललेत. दरम्यान, बुधवारी तेल कंपन्यांनी या दरात छोटीशी कपात केली.
May 30, 2018, 11:21 AM ISTबिचाऱ्या नगरसेवकांना ड्रायव्हरचाही खर्च परवडेना!
मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ पालिका अधिकारी दर महिन्याला पेट्रोल-डिझेलवर लाख-सव्वा लाख रूपयांचा खर्च करतात. आता त्यांच्याप्रमाणे आपणालाही ड्रायव्हरसह पेट्रोल-डिझेलचा खर्च मिळावा, यासाठी नगरसेवकही हट्ट धरून बसलेत.
Oct 11, 2013, 05:16 PM IST