petrol

Petrol Diesel Price : मुंबई- पुण्यात पेट्रोल किती रुपये लिटर? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Today Petrol Diesel Price : येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 7 ते 8  रुपयांनी कमी होणार अशी चर्चा सुरु आहे. असे असताना आज मात्र महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. 

Jan 19, 2024, 09:24 AM IST

सोने चांदी खरेदीचा विचार करताय? जाणुन घ्या काय आहेत आजचे भाव

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. भारतीय सराफा बाजारात आज सोन्याचा भाव 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Jan 18, 2024, 09:53 AM IST

मुंबई-पुण्यात एक लिटर पेट्रोल किती रुपयांना? जाणून घ्या आजचे दर

कच्चा तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. आज राष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले आहे.  महाराष्ट्रात पेट्रोल 56 पैशांनी तर डिझेल 53 पैशांनी स्वस्त झाले आहे. तर बिहारमध्ये पेट्रोल 33 पैशांनी (Price) तर डिझेल 31 पैशांनी स्वस्त झालं आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील इतर राज्यांचे पेट्रोल - डिझेलचे दर....

Jan 13, 2024, 09:48 AM IST

Petrol Diesel Price : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price in Maharashtra : सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चढ उतार पाहायला मिळत आहे. इंधन कंपन्याकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर... 

Jan 11, 2024, 10:13 AM IST

Petrol Diesel Price Today: कच्चा तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या कुठे महाग कुठे स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल

Petrol Diesel Price Today in Marathi: देशातील सरकारी तेल कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. हा दर कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे ठरवला जातो.  जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर.... 

Jan 10, 2024, 09:00 AM IST

मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागले? इंधनावर नेमका किती कर, जाणून घ्या सविस्तर

Petrol Diesel Price : तुम्ही जर पेट्रोल भरायला बाहेर पडणार असाल तर आधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे सध्याचे प्रतिलिटर दर काय आहेत ते जाणून घ्या. कारण आज महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल महागले आहे. 

Jan 9, 2024, 09:27 AM IST

मुंबई, पुणे, नाशिकमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत काय? जाणून घ्या आजचे दर

Today petrol Diesel Price : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सतत बदल होत असतात. पण मागील काही महिन्यापासून यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

Jan 7, 2024, 10:11 AM IST

वीकेंडला घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या Petrol-Diesel चे आजचे दर

Today petrol Diesel Price : तुम्ही जर वीकेंडला गाडी घेऊन घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सतत बदल होत असतात. 

Jan 6, 2024, 08:57 AM IST

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. मागच्या काही काळापासून किमती कमी होतील असे म्हटले जात होते. 

Jan 5, 2024, 09:17 AM IST

Petrol Diesel Price : पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, इंधनाचे दर किती?

Today Petrol Diesel Price : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीन दिवस संप पुकारला होता. त्याचा थेट परिणाम पेट्रोल पंपावर बघायला मिळत आहे. अशातच आज (3 जानेवारी) तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. परिणामी पेट्रोल पंपावर आजची परिस्थिती काय असणार आहे ते जाणून घ्या... 

Jan 3, 2024, 09:31 AM IST
Nashik Petrol Pump PT2M50S

नाशिकमध्ये पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलचा तुटवडा

नाशिकमध्ये पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलचा तुटवडा

Jan 2, 2024, 11:50 AM IST

बाईकच्या टँकमध्ये पेट्रोल ऐवजी दारू! चंद्रपुरमधील पोरांचा जुगाड पाहून पोलिसही चक्रावले

चंद्रापूर मध्ये दारु तस्करांनी लढवलेली शक्कल पाहून पोलिसांनी डोक्याला हात लावला आहे. बाईकच्या पेट्रोल टँकमधून दारु तस्करी करण्यात येत होती. 

Dec 31, 2023, 05:00 PM IST

Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी बातमी, जाणून घ्या आजचा भाव

Petrol Diesel Rate in Marathi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सामान्यांना मोठा दिलासा देणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणार आहे. 

Dec 30, 2023, 09:54 AM IST