पेट्रोल-डिझेल दरवाढीचं सत्र आजही सुरूच
इंधन दरवाढीचं सत्र आजही सुरूच आहे.
Sep 10, 2018, 08:07 AM ISTराजस्थानमध्ये पेट्रोल-डिझेलवरचा व्हॅट ४ टक्क्यांनी कमी
एकीकडं पेट्रोल आणि इंधनच्या भाववाढीनं देशातील जनता हैराण असताना, राजस्थानच्या नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळालाय
Sep 9, 2018, 10:40 PM IST'काँग्रेसच्या भारत बंदमध्ये शिवसेनेचा सहभाग नाही'
काँग्रेसने पुकारलेल्या उद्याच्या भारत बंदमध्ये शिवसेना सहभागी होणार नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे स्पष्ट केलंय.
Sep 9, 2018, 06:40 PM ISTपेट्रोल-डिझेलचे दर कमी करणार पंतप्रधान मोदींचा हा फॉर्म्युला
मोदींचा हा फॉर्म्युला पेट्रोल-डिझेल स्वस्त करणार?
Sep 9, 2018, 12:15 PM ISTआजही पेट्रोल डिझेलच्या किंमतीचा भडका
मुंबईत पेट्रोलसाठी प्रतिलिटर ८७.८९ रुपये तर डिझेलचे प्रतिलिटर ७७.०९ रुपये
Sep 9, 2018, 08:20 AM ISTमोदींना सवाल, हेच का अच्छे दिन? - शिवसेना
शिवसेनेनं इंधन दरवाढ विरोधात आंदोलन
Sep 8, 2018, 11:00 PM IST'भारत बंद'मध्ये शिवसेनेनं सहभागी व्हावं - काँग्रेस
काँग्रेसनं सोमवारी पुकारलेल्या 'भारत बंद'मध्ये शिवसेनेनं सहभागी व्हावं, असं आवाहन केलेय.
Sep 8, 2018, 10:34 PM ISTपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणण्यावरुन भाजपच्या दोन मंत्र्यांमध्येच वाद
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असताना आणि इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी वाढत असताना या निर्णयाशी संबंधित दोन मंत्र्यांमध्येच वाद असल्याचं पुन्हा समोर आले आहे.
Sep 8, 2018, 10:17 PM ISTआजही भडकल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती
सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागलंय.
Sep 8, 2018, 11:13 AM IST10 सप्टेंबरला काँग्रेसची 'भारत बंद'ची हाक
पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन
Sep 7, 2018, 10:46 AM ISTइंधन दरवाढीविरोधात १० सप्टेंबरला काँग्रेसकडून भारत बंदची हाक
सरकारविरोधात काँग्रेसचा एल्गार
Sep 6, 2018, 07:06 PM ISTपेट्रोल-डिझेलचा समावेश सेवा करामध्ये करा : अर्थमंत्री मुनगंटीवार
पेट्रोल-डिझेलचा समावेश वस्तू आणि सेवा करामध्ये करावा, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
Sep 4, 2018, 08:24 PM ISTगेल्या 15 दिवसांतील पेट्रोल आणि डिझेलचे दर
पाहा गेल्या 15 दिवसांतील वाढता दर
Sep 4, 2018, 09:35 AM ISTपेट्रोल आणि डिझेल पुन्हा एकदा महागलं
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ
Sep 4, 2018, 08:35 AM IST