petrol

आता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती

येत्या १ मे पासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलणार आहेत. 

Apr 12, 2017, 04:20 PM IST

पेट्रोल, डिझेल मध्यरात्रीपासून स्वस्त

वाहनधारकांसाठी गुडन्यूज आहे. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले असून नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

Mar 31, 2017, 11:05 PM IST

सरकारच्या या पाऊलानंतर पेट्रोल होईल ३५ रुपये लिटर

 केंद्र सरकारने एक पाऊल टाकले तर पेट्रोलचे दर ३० ते ३५ रुपये प्रति लीटर होऊ शकतात. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हटले की केंद्र सरकार भुशापासून पेट्रोल बनविण्याची तयारी करीत आहेत.  पेट्रोल स्वस्त झाल्याने दुसऱ्या देशांवरील आपली निर्भरता कमी होती. 

Jan 16, 2017, 08:15 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल 0.42 पैशांनी तर डिझेल 1.03 रुपयांनी महाग झालं आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत. 

Jan 15, 2017, 10:27 PM IST

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ

नववर्षाच्या सुरूवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल 1 रूपया 29 पैशांनी महागलं तर डिझेल 97 पैशांनी महागलं आहे.

Jan 1, 2017, 08:39 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

Dec 16, 2016, 09:00 PM IST

पेट्रोल, डिझेलच्या किमतीत घसघशीत वाढीची शक्यता

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या दोन आठवड्यात तब्बल 15 टक्के वाढ झाली आहे. 

Dec 14, 2016, 05:26 PM IST

पेट्रोल, डिझेलवर आजपासून 0.75 टक्के सवलत

आजपासून पेट्रोल पंपांवर पेट्रोल किंवा डिझेल भरताना डिजीटल पेमेंट करणा-या ग्राहकांना 0.75 म्हणजेच पाऊण टक्का सूट मिळणार आहे. 

Dec 13, 2016, 08:07 AM IST

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलच्या डिजीटल पेमेंटवर सूट

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलचं डिजीटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 0.75% सूट देण्यात येणार आहे.

Dec 12, 2016, 09:38 PM IST

पेट्रोल-डिझेलचं डिजीटल पेमेंट केल्यावर मिळणार डिस्काऊंट

नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मोदी सरकारनं भारताला कॅशलेस इकॉनॉमी बनवण्यासाठी पुढचं पाऊल टाकलं आहे.

Dec 8, 2016, 06:26 PM IST

मोदी सरकारचे अच्छे दिन, ऑनलाईन खरेदीवर सवलतींचा पाऊस

ऑनलाईन खरेदीवर सवलतींची खैरात करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ऑनलाईन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.

Dec 8, 2016, 05:59 PM IST