petrol

पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त, नवे दर मध्यरात्रीपासून लागू

 सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीमझ्ये प्रती लीटर २ रुपयांची कपात केलीये.

Oct 3, 2017, 07:41 PM IST

पेट्रोल-डिझेल घरपोच मिळणार, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती

मोदी सरकार आता पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच फायदा होणार आहे.

Sep 28, 2017, 09:44 AM IST

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर

पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात यात सातत्यानं वाढच होतेय

Sep 19, 2017, 08:32 PM IST

इंधन दरवाढीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेदाचा भडका उडालाय.

Sep 17, 2017, 05:42 PM IST

'कार-बाईक असणारे उपाशी नाहीत, पेट्रोल-डिझेलसाठी जास्त टॅक्स भरावाच लागेल'

केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फोंज कन्ननाथनम यांनी पेट्रोल - डिझेलच्या वाढलेल्या किंमतींवर भलतंच स्पष्टीकरण देऊन वाद ओढावून घेतलाय. 

Sep 16, 2017, 02:31 PM IST

गेल्या सहा महिन्यात नवा कर वाढविला नाही - मुनगंटीवार

सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर जाणारे इंधन दर कमी होतील का याकडे नागरिक डोळे लावून बसलेत. मात्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याने कोणताही नवा कर गेल्या सहा महिन्यात वाढविला नसल्याने दरवाढीचे खापर त्यांनी आंतरराष्ट्रीय तेल दराच्या कमी अधिक किंमतीवर फोडलंय. 

Sep 16, 2017, 09:03 AM IST

या पाच देशांत मिळतं सर्वात स्वस्त पेट्रोल

आपल्या देशात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, जगात असेही काही देश आहेत ज्या ठिकाणी पेट्रोल एक रुपयांपेक्षाही स्वस्त दरात मिळतं.

Sep 15, 2017, 05:28 PM IST

पेट्रोल - डिझेलचे दर नक्की ठरवतंय कोण? आणि कसं?

पेट्रोलच्या दरांनी पुन्हा ऐंशीचा स्तर गाठालाय. अच्छे दिनचा वायदा करून सत्तेत आलेल्या मोदी सरकारनं पेट्रोल डिझेलवर वारेमाप करआकारणी केलीय.त्यामुळेच कच्च्या तेलाचे दर उतरले असेल, तरी पेट्रोल, डिझेल मात्र काही केल्या कमी होत नाहीत.

Sep 15, 2017, 03:49 PM IST

पेट्रोल-डिझेल एकाच दरात मिळण्याची शक्यता

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.

Sep 15, 2017, 10:35 AM IST

अशा प्रकारे ३१ रुपयांचं पेट्रोल तुम्हाला मिळतयं ७९ रुपयांत

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलसाठी तुम्हाला इतके रुपये का द्यावे लागतात यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला काही सांगणार आहोत.

Sep 14, 2017, 09:14 AM IST