phone battery

तुम्ही सुद्धा मोबाईल फोन 100 टक्के चार्ज करता? होऊ शकतं मोठं नुकसान

Phone Charging Tips: दैनंदिन आयुष्यात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे जवळपास 70 टक्के लोकं प्रत्येक तासाला आपला मोबाईल फोन चार्जिंगला (Charging) लावत असतात. आपला फोन 100 टक्के चार्ज रहावा असं त्यांना वाटत असतं. तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर मोठं नुकसान होऊ शकतं. 

Oct 17, 2023, 07:23 PM IST

स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट बॅटरी का लावली जाते? जाणून घ्या यामागील कारण

तुम्ही हे पाहिलंच असेल की पूर्वीच्या फोनमध्ये अशी बॅट्री असायची की, जी फोनमधून काढता यायची.

Jan 26, 2022, 01:11 PM IST

चार्जिंगचं टेन्शन संपलं, आता येतोय बिना बॅटरीचा फोन

वैज्ञानिकांनी अशा प्रकारचा मोबाईल फोन तयार केला आहे, ज्याला बॅटरीची आवश्यकताच नाही.

Jul 3, 2017, 10:44 AM IST

फोनची बॅटरी चालता-बोलता रिचार्ज करा

फोनची बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतर तुम्ही सर्वात जास्त अस्वस्थ होतात, कारण तुमचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो, वेळ निघून गेल्यावर अनेकांचे फोन येतात आणि तुमचा फोन बंद होता, अशी विचारणा होते. यामुळे आपली कामं वेळेत होत नाही, आणि याचा सहज फटका आपल्याला बसतो.

Jan 29, 2015, 02:26 PM IST