photo gallery

कुणी पेन विक्रेता, कुणी वेटर; अ‍ॅक्टिंगपूर्वी काय करायचे बॉलिवूड स्टार?

बॉलिवूडने अनेक कलाकारांना नवी ओळख मिळवून दिली. पण हिंदी सिनेसृष्टीत असे होऊन गेले किंबहुना आहेत,ज्याच्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीला एक नवी ओळख मिळाली.चला तर मग जाणून घेवूया या कलाकारांची संघर्षमय कहाणी...

Oct 4, 2023, 04:42 PM IST

Sidharth च्या त्या कृतीमुळे लाजली Kiara; Mumbai Airport बाहेर दिल्या Romantic Poses

Sidharth and Kiara Latest Photo: जैसलमेरमध्ये लग्न केल्यानंतर सिद्धार्थ आपल्या पत्नी कियाराबरोबर थेट दिल्लीतील घरी पोहोचला. त्यानंतर हे दोघे मुंबईमध्ये दाखल झाले. या दोघांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी सिद्धार्थ केलेल्या एका कृतीमुळे कियारा सर्वांसमोर हळूच लाजल्याचं दिसून आलं.

Feb 11, 2023, 08:35 PM IST

Xiaomi युजर्सना मोठा झटका! Gallery मधील फोटो होणार कायमचे डिलीट

शाओमीने Cloud सेवा कायमची बंद करत असल्याची घोषणा केली आहे. MIUI गॅलरी आता Sync ला सपोर्ट करत नसल्याने डेव्हलपर टीम युजर्सना आपलं फोटो कलेक्शन Google Photos मध्ये ट्रान्सफर करण्याचा सल्ला देत आहे. 

 

Jan 28, 2023, 11:20 AM IST

तुम्ही पाहिलेत का? चिंकी-मिंकीचे हे Hot Photo? चाहत्यांना भूरळ

कॉमेडी शो द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show)मुळे संपूर्ण देशात फेमस झालेल्या जुळ्या बहिणी सुरभी आणि समृद्धी म्हणजेच चिंक - मिंकी सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव असतात.

Apr 12, 2022, 11:09 AM IST

April Fool बनवण्याच्या सुपरहीट आयडीया; तुम्हीही मित्रांसोबत ट्राय करून पहा

April Fool Day 2022: केवळ भारतातच नाही तर जगभरात दरवर्षी 1 एप्रिल रोजी 'एप्रिल फूल डे' साजरा केला जातो. अनेक देशांमध्ये हा दिवस सुट्टीचाही असतो. एप्रिल फूलच्या दिवशी लोक एकमेकांची चेष्टा करतात. 

Apr 1, 2022, 09:33 AM IST

काशी विश्वनाथ धामचा कायापालट, पाहा आधी आणि आताचे फोटो

Kashi Vishwanath Corridor Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवार) वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करतील, त्यांनी 2014 मधील वचन पूर्ण केले.

Dec 13, 2021, 10:37 AM IST

माधुरी दीक्षितचे दुर्मिळ फोटो

माधुरी दीक्षितचे दुर्मिळ फोटो

Jun 3, 2016, 05:15 PM IST