photoghapher sucide

या एका फोटोमुळे केली फोटोग्राफरने आत्महत्या

अनेकदा जीवनात असे काही प्रसंग येतात ज्या कितीही प्रयत्न केले तरी विसरता येत नाही. असंच काही घडलं आहे एका प्रसिद्ध छायाचित्रकाराच्या बाबतीत. केविन पार्टर या फोटो जर्नलिस्टने मार्च १९९३ मध्ये साऊथ सुडानमध्ये जाऊन फोटोशूट केलं. पण ही दुख:दायक परिस्थिती पाहून या फोटोग्राफरने ३ महिन्यात आत्महत्या केली. 

Jun 7, 2016, 03:57 PM IST