photos

झहीरच्या घरातील देवघर पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का! पत्नी सागरिका म्हणाली...

Diwali 2023 Sagarika Ghatge Zaheer Khan Laxmi Pujan Photos: सागरिकाने शेअर केलेले फोटो चर्चेत.

Nov 14, 2023, 09:43 AM IST

'डूबा हुआ अभी है तेरे बाबा का दिल...'; लेकीला सासरी पाठवताना शाहीद आफ्रिदी भावूक

Viral News : लेकीला सासरी पाठवताना वडिलाचं मन हळहळतं. शाहीद आफ्रिदीसुद्धा इथं अपवाद ठरला नाही. पाहा मुलीसाठी त्यानं काय लिहिलंय... 

 

Sep 20, 2023, 02:01 PM IST

Gf सोबत सुट्टीवर गेलेला हृतिक रोशन परतला भारतात; before-After फोटो पाहून चाहते गोंधळले

Hritik Roshan: हृतिक रोशन हा सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. सोबतच त्याची अनेकदा चर्चा ही रंगलेली असते. यावेळी त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे चाहते अक्षरक्ष: फिदा झाले आहेत. 

Aug 19, 2023, 07:04 PM IST

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्पात भीषण अपघात; क्रेन कोसळून 17 मजुरांचा मृत्यू

Samruddhi Expressway Accident Thane: महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम सुरु असतेवेळी गर्डरसह क्रेन कोसळली आणि काळानं 14 मजुरांवर घाला घातला... 

Aug 1, 2023, 06:33 AM IST

Photos: 3 डब्यांमध्ये गोळीबार, 4 मृतदेह अन्...; जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये पोलिसांना काय दिसलं

Jaipur Mumbai Train Shooting: जयपूरवरुन मुंबईला येणाऱ्या जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आज पहाटे सव्वापाच ते साडेपाचच्यादरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. हा संपूर्ण घटनाक्रम धावत्या ट्रेनमध्ये घडला. मृतदेह बोरीवली स्थानकात उतरवण्यात आल्यानंतर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात या डब्याची तपासणी करण्यात आली तेव्हा समोरचं दृष्य पाहून पोलीस आधिकारीही हादरले. ट्रेनमध्ये नेमकी काय परिस्थिती होती पाहूयात फोटो...

Jul 31, 2023, 01:04 PM IST

कहर! निवडणूक लढण्यासाठी पैसे हवेत म्हणून नेता विकणार स्वत:चे अश्लील फोटो

To Be Mayor To Sell Nude Photos For Funds: आपल्याला निधी उभारण्याची मोहीम ही रस्त्यावरुन सोशल मीडियावर न्यायची असल्याचं या नेत्याने सांगितलं असून त्याअंतर्गतच तो हे फोटो पोस्ट करुन निधी उभा करणार आहे.

Jul 10, 2023, 11:29 AM IST

Neetu Kapoor यांनी रणबीरसह केला वाढदिवस साजरा पण आलिया-राहा मात्र कुठे? सासुबाईंनी केलं Miss

Neetu Kapoor Birthday: नीतू कपूर यांचा आज 65 वा वाढदिवस आहे त्यामुळे सध्या सर्वत्र त्यांची चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात रणबीर आणि रिधिमा दिसत आहेत परंतु यावेळी आलिया आणि राहा मात्र कुठे दिसल्या नाहीत. 

Jul 8, 2023, 09:03 PM IST

गर्लफ्रेण्ड हवी पण 22 ते 29 वयाचीच! 49 वर्षीय लिओनार्दो दीकॅप्रिओच्या प्रेयसींची यादी पाहाच

चित्रपटाच्या निमित्तानं त्यातील कलाकार आणि त्यांचं खासगी आयुष्यही चर्चेचा विषय ठरलं. 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील कलाकार आता काय करतात, ते नेमके कसे दिसतात याबदद्लही अनेकांनी सर्च केलं. 

 

 

Jun 26, 2023, 02:08 PM IST

प्रितीचे धागे जुळले! 'लिटील चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन- प्रथमेश लघाटे म्हणतात 'आमचं ठरलंय'

Sa Re Ga Ma Pa Marathi L'il Champs : कोणी भारुडं म्हणत, कोणी भक्तिगीतं म्हणत तर कोणी भावगीतं म्हणत फक्त कार्यक्रमाच्या परीक्षकांनाच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांच्या मनातही कायमचं घर केलं. 

Jun 16, 2023, 07:49 AM IST

ओव्हलच्या मैदानावर शुभमन गिलला मुलीकडून प्रपोज, फोटो होतायत व्हायरल

ओव्हलच्या मैदानावर शुभमन गिलला मुलीकडून प्रपोज, फोटो होतायत व्हायरल

Jun 10, 2023, 10:53 PM IST

Google 'या' युजर्सचे Gmail Accounts करणार डिलीट! तुमचं Account तर यात नाही ना?

Google Will delete These Accounts: आपल्यापैकी जवळजवळ सर्वच लोक गुगलच्या सेवा वापरत असतील. यामध्ये अगदी जीमेल, गुगल फोटो, युट्यूब सारख्या सुविधांचा समावेश असतो. मात्र आता गुगलने मोठ्या प्रमाणात अकाऊंट्स डिलीट करण्यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अनेकांना फटका बसू शकतो. हा फटका नेमका कोणाला, कधी आणि कसा बसू शकतो जाणून घेऊयात...

May 23, 2023, 02:46 PM IST

परिकथेजोगी प्रेमकहाणी सत्यात उतरताना पाहून परिणीतीला अश्रू अनावर

Parineeti Chopra Raghav Chaddha : अभिनेत्री परिणीती चोप्राच्या आयुष्यात सध्या हे स्थान मिळालं आहे, राघव चड्ढा यांना. आम आदमी पार्टीचे खासदार असणार राघव चड्ढा अभिनेत्री परिणीती चोप्रासोबत येत्या काही दिवसांमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. 

 

May 22, 2023, 02:54 PM IST

Janhvi Kapoor च्या Golden साडीतील बोल्ड फोटोंवर Boyfriend ची कमेंट

Janhvi Kapoor Boyfriend Shikhar Pahariya Comment: त्याने जान्हवीच्या पोस्टवर केलीय कमेंट

Apr 7, 2023, 03:08 PM IST

परदेशातील नाही हे Photos भारतातील आहेत! मोदींनी शेअर केला 'या' Airport चा नवा लूक

PM Narendra Modi Share Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे फोटो शेअर करताना या सेवांचा फायदा प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर करण्यास होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. या नव्या सुविधा नेमक्या काय आहेत आणि त्याचा कसा फायदा होणार आहे जाणून घ्या...

Apr 7, 2023, 12:50 PM IST