photos

आमिरच्या मुलीचं प्रेमप्रकरण सोशल मिडियावर चर्चेत

आमिर खानची मुलगी इरा ही नेहमीच प्रसारमाध्यमांपासून दूर असते. पण ती इन्स्टाग्राम आणि सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिने नुकतेच इन्स्टाग्राम या तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमुळे तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Mar 27, 2019, 09:02 PM IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडले अपघातग्रस्त F-16चे अवशेष

 भारतीयवायुदलाने  निशाणा साधला

Feb 28, 2019, 12:51 PM IST

ऑस्कर सोहळ्यानंतर रंगली पार्टी, प्रियंका-निकचे फोटो व्हायरल

ऑस्कर २०१९च्या चर्चांना चांगलेच उधान आले होते. ऑस्कर सोहळ्यानंतर सिताऱ्यांनी पार्टीचे आयोजन केले होते.

Feb 26, 2019, 06:13 PM IST

PHOTOS : सुपरस्टार रजनीकांत यांच्या मुलीच्या प्री- वेडिंग सोहळ्याचे काही खास क्षण

... असा पार पडला सुपरस्टारच्या मुलीचा प्री-वेडिंग रिसेप्शन सोहळा 

Feb 9, 2019, 12:14 PM IST

निक्यांकाच्या हळदीचे फो़टो व्हायरल

नवीन जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Jan 26, 2019, 04:24 PM IST

PHOTOS : हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सुझान लिहिते....

सुट्टीवर एकत्र जाणं, एकमेकांच्या कौटुंबीक समारंभांना हजेरी लावणं अशा अनेक निमित्तांनी त्यांना एकत्र पाहिलं गेलं.

Jan 10, 2019, 11:55 AM IST

PHOTOS : नंदनवन, देवभूमी गोठली; आतापर्यंतच्या सर्वाधिक बर्फवृष्टीची नोंद

देशभरात सध्या थंडीची लाट पसरली असून सर्वत्र तापमानाचा पारा खाली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Jan 5, 2019, 12:49 PM IST

Christmas 2018 photos : 'कपूर अँड सन्स'चं ख्रिसमस सेलिब्रेशन आणि बरंच काही

सर्व भावंड आणि सदस्य एकत्र येत या दिवशी सहभोजनाचा आनंद घेतात. 

Dec 26, 2018, 11:51 AM IST