photos

'हा' अभिनेता लवकरच होणार बाबा

सॉरी हे कुणाचं नाव असू शकतं का? असा प्रश्न 'दुनियादारी'ने उपस्थित केला. 

May 28, 2018, 07:29 PM IST

सानियाचा प्रेग्नेंसी फिटनेस फंडा...

 भारताची टेनिसपटू सानिया मिर्जा आणि शोएब मलिक यांच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार आहे. 

May 22, 2018, 02:57 PM IST

मराठीतील ही स्टार किड चर्चेत : फोटो

सोशल मीडियावर मिळतेय पसंती 

May 21, 2018, 08:51 PM IST

हिमेश रेशमियाने शेअर केले हनिमून फोटोज...

बॉलिवूड गायक हिमेश रेशमिया अलिकडेच गर्लफ्रेंड सोनिया कपूरसोबत विवाहबद्ध झाला. 

May 17, 2018, 12:43 PM IST

अमिताभ बच्चन यांची नात पुन्हा एकदा चर्चेत

फोटो पाहून तरी या दोघांमध्ये खूप चांगल नात असल्याच दिसतय. 

May 10, 2018, 01:02 PM IST

सोनमच्या लग्नात रणबीर आणि आलिया जोडीचीच जास्त चर्चा

आलिया आणि रणबीर स्वत:च्या नात्याबद्दल सांगत का नाहीत ? असा प्रश्नही विचारला जात आहे.

May 9, 2018, 09:09 AM IST

Mrs सोनम कपूर अहुजाचे लग्नातील हे फोटो पाहिलात का?

सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांचे लग्नातील खास फोटो

May 8, 2018, 03:48 PM IST

अशाप्रकारे मोबाईल फोटोग्राफीतून कमवा पैसे!

ही स्मार्टफोनची दुनिया आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

May 2, 2018, 08:29 AM IST

आयपीएल २०१८- जेव्हा प्रिती झिंटा आणि अनुष्का शर्मा एकमेकींसमोर ठाकल्या...

शुक्रवारी आयपीलमध्ये बंगळूर आणि पंजाब या दोन संघांमध्ये सामना होता.

Apr 14, 2018, 03:02 PM IST

चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेचे काही खास फोटोज...

अभिनेता चंकी पांडेची मुलगी लवकरच मोठ्या पडद्यावर झळकेल.

Apr 13, 2018, 02:41 PM IST

सैन्यात भर्ती झालेल्या श्रेयशी निशांकचे हे फोटो तुम्ही पाहिले नसतील ?

सोशल मीडियावर भाजप खासदाराच्या मुलीची जोरदार चर्चा होत आहे. आणि त्याला कारण देखील तसंच आहे. आतापर्यंत आपण ऐकलं आहे राजकारणी मंडळींची मुलं राजकारणातच प्रवेश करतात. मात्र या पद्धतीला फाटा देत उत्तराखंडचे भाजपच खासदार रमेश पोखरीयाल यांची मुलगी सैन्यात भर्ती झाली आहे. 

Apr 1, 2018, 01:48 PM IST

सलमानची ही अभिनेत्री आता या सिनेमात दाखवणार आपली जादू...

अभिनेत्री ईशा तलवार लवकरच पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत रानम या मल्याळम सिनेमात झळकेल.

Mar 31, 2018, 08:35 AM IST

प्रिया प्रकाशच्यानंतर इंटरनेटवर आएशा शर्माचे फोटो व्हायरल

अभिनेत्री प्रिया प्रकाशच्या पाठोपाठ आता या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही आहे अभिनेत्री नेहा शर्माची बहिण आएशा शर्मा. सध्या आएशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यंदा अनेक चेहरे आपल्यला बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. यामध्ये सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, बोनी कपूरची मुलगा जान्हवी कपूर, शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरच्यासोबतच आता नेहा शर्माची बहिण आएशा शर्माचं नाव देखील चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार पुढच्या वर्षी आएशा शर्माचा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. 

Mar 26, 2018, 03:57 PM IST

ऋतिक रोशनने शेअर केला बारावी परीक्षेनंतरचा फोटो

ऋतिक रोशन सध्या आगामी 'सिनेमा ३०' च्या शूटींगमध्ये बिझी आहे. प्रसिद्ध गणित शिक्षक आनंद कुमार यांच्या आयुष्यावर सिनेमा बनतोय. काल झालेल्या १२ वी परीक्षेनंतर ऋतिकने आपल्या विद्यार्थी आयुष्यातील फोटो शेअर केला.

Mar 23, 2018, 07:34 AM IST