पिंपरी-चिंचवडमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका मद्यापी कार चालकाने सात वर्षांच्या मुलाला कारने सातशे ते आठशे मीटर फरफटत नेलं. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात संतापाचा वातावरण होतं. नागरिकांनी मद्यपी चालकाला पकडून चोप दिला.
Aug 11, 2023, 06:55 PM IST /marathi/maharashtra/pimpri-chinchwad-crime-news-car-driver-took-a-7-year-old-boy-to-death-women-injured/736541 marathi_newsपिंपरी-चिंचवडमध्ये हत्येच्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. मित्रानेचे दुसऱ्या मित्राकडे चक्क रक्त पिण्याची मागणी केली. यासाठी त्याने त्याच्या गळ्याचा चावाही घेतला. या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.
Aug 4, 2023, 07:07 PM IST /marathi/maharashtra/pimpri-crime-news-want-to-drink-your-blood-friend-demanded-from-friend-thrill-of-murder-in-pimpri/734683 marathi_newsप्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी तो वेगवेगळ्या गाड्या आणायचा, पण पोलिसांची नजर त्याच्यावर पडली आणि....
Jul 17, 2022, 10:14 AM IST /marathi/maharashtra/pimpri-20-years-old-lover-theft-car-and-bike-for-his-girlfriend/637440 marathi_newsआयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या शगुन चौक येथील अडड्यावर पिंपरी पोलिसांनी छापा टाकून तब्बल एक लाख १७ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास करण्यात आली.
Apr 13, 2017, 01:43 PM IST /marathi/news/maharashtra/pimpri-police-arrest-3-people-betting-on-ipl-match/360606 marathi_newsअनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या उद्योजक पतीचा त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी उद्योजकाकडे कामाला असलेला पूर्वाश्रमीचा वाहनचालक आणि पत्नीला पोलिसांनी गजाआड केले. भोसरी एमआयडीसी भागात गुरुवारी १५ सप्टेंबर रात्री झालेल्या उद्योजकाच्या खूनचा छडा अवघ्या ४ दिवसात लावण्यात पोलिसांना यश आले.
Sep 19, 2016, 04:47 PM IST /marathi/news/maharashtra/pimpri-police-solve-bhosari-businessman-murder-mystery/329469 marathi_news