pind daan

पीठ मळून झाल्यानंतर त्यावर तीन बोटांचा ठसा का काढतात? तुम्ही तर करत नाही ना 'ही' चूक?

Astro Tips : घरात जेव्हा चपाती असो किंवा रोटीसाठी पीठ मळून झाल्यानंतर त्यावर तीन बोटांचा ठसा तुम्ही पाहिला असेल. पण कधी हा विचार केला आहे की, त्यामागे नेमकं कारण काय आहे?

Feb 16, 2024, 11:54 AM IST

पितृ पक्षात चुकूनही करू नका 'ही' कामे, नाहीतर...

पितृ पक्षात न करावयाची कामे 

Sep 26, 2023, 04:29 PM IST

Pitru Paksha 2023 : पूर्वजाचं देहावसान कोणत्या तिथीला झालं माहित नाहीये? 'या' 3 दिवशी करा श्राद्ध विधी

Pitru Paksha 2023 Date and Tithi : धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षात पितरांना पिंड दान, श्राद्ध आणि तर्पण केलं जातं. या दिवसांत केलेला विधी हा पूर्वजांपर्यंत पोहोचतो अशी श्रद्धा आहे. 

Sep 26, 2023, 03:43 PM IST

Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात मुलगी पिंडदान करु शकते का? जाणून घ्या नियम आणि विधी

Pitru Paksha 2023 Pind Daan : पितृ पक्ष हा पंधरवडा पितरांचा आदर करण्याचा वेळ असतो. या काळात पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केलं जातं. अशात मुली या पिंड दान करु शकतात का? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 

Sep 25, 2023, 04:33 PM IST

पितृदोष का लागतो? मुक्तीसाठी करा 'हे' उपाय..

Pitru Dosha Upay: पितृदोषामुळे (Pitra Dosh) घरामध्ये आर्थिक अडचणी वाढतात आणि माणसाला जीवन सुरळीत जगण्यात अडथळे येऊ लागतात. असं म्हणतात की कळत न कळत तुमच्या हातून काही चुका झाल्यास पितृ दोष लागतो.  

Aug 22, 2023, 12:42 PM IST

Mahalaya Amavasya 2022 : सर्वपित्री अमावस्येला या चुका करु नका, नाहीतर...

 Sarva Pitri Aamavasya 2022 : यावर्षी पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू झाला. तर 25 सप्टेंबरला संपणार आहे.

Sep 23, 2022, 04:52 PM IST

Pitru Paksha 2022 : पत्नी हयात असतानाही 50 पतींकडून त्यांचं पिंडदान, Video मधून धक्कादायक कारण समोर

हयात असणाऱ्या पत्नींचं पिंडदान करणारे हे सर्वजण या निर्णयावर का पोहोचले, पाहा Video...

Sep 19, 2022, 09:46 AM IST