pink light beam

Aliens In America: अमेरीकेत दिसले एलियन्स? अवकाशात दिसला 'तो' गुलाबी रहस्यमय प्रकाश

उत्तर अमेरिकेत नुकतंच आकाश अचानक गुलाबी झालेलं पाहायला मिळालं. गुलाबी किरणांचा एक प्रकाशझोत तारकांना छेद देत आकाशाच्या मधून गेलेला पाहायला मिळाला. कायम खगोलीय घटनांचा अभ्यास करणाऱ्यांनी याचा व्हिडीओ देखील बनवला.

Aug 15, 2022, 09:58 PM IST