Pithori Amavasya 2024 : पिठोरी अमावस्येच्या दिवशी का साजरा केला जातो मातृदिन? पिठोरी अमावस्या म्हणजे काय?
Pithori Amavasya 2024 : श्रावण महिन्यातील अमावस्या ही दर्श, पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. यादिवशी महाराष्ट्रात बैल पोळा आणि मातृदिन साजरा करण्यात येतो. या अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे.
Sep 1, 2024, 05:26 PM ISTPithori Amavasya 2022: का साजरी केली जाते पिठोरी अमावस्या? प्रत्येक महिलेनं वाचावी ही माहिती
आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा
Aug 26, 2022, 09:12 AM IST