pitru paksha

Pitru Paksha 2022 : पितृपक्षात 'अशा' परिस्थितीत कावळे दिसल्यास भरभराट होणार की आणखी काही?

Pitru Paksha दरम्यान, कावळ्यांपुढे का ठेवलं जातं जेवणाचं पान? 

Sep 15, 2022, 10:44 AM IST

Pitru Paksha: पितृ पक्षात खरेदी करायची आहे, मग घाबरू नका, 'या' तारखेरला खरेदी करू शकता

Pitru Paksha 2022 : असे मानले जाते की पितृ पक्षाच्या काळात कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करू नये. ते शुभ मानले जात नाही. तथापि, काही तारखा आहेत ज्या दरम्यान खरेदी केली जाऊ शकते. 

Sep 10, 2022, 12:52 PM IST

Pitru Paksha 2022: 12 वर्षानंतर पितृपक्षात विशेष योग! 17 सप्टेंबरला श्राद्ध कर्म करता येणार नाही, कारण...

श्राद्ध पक्षाच्या काळात श्राद्ध-तर्पण, पिंडदान करून पितरांचा आशीर्वाद मिळतो. यामुळे जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

Sep 8, 2022, 04:03 PM IST

Pitru Paksha 2022: पितृ पक्ष कधीपासून सुरु होणार? पिंड दान करण्यापूर्वी 'या' बाबी लक्षात ठेवा

पितृ पंधरवड्यात दिवंगत पूर्वजांचं स्मरण केलं जातं. श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंड रुपाने पूजन केलं जातं.

Sep 8, 2022, 12:27 PM IST

शिवसेना-भाजप युतीत पितृपक्षाचा खोडा ?

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी घटस्थापनेला युतीचा घडा फुटला होता.

Sep 24, 2019, 04:29 PM IST

हात जोडतो पण किमान पितृपक्षात अपराध करु नका; भाजप नेत्याचे गुन्हेगारांना आवाहन

इतर दिवशी तुम्हाला समजावूनही तुम्ही गुन्हे करतच असता.

Sep 24, 2018, 09:56 PM IST

पितृ पक्षात कावळ्यांना पकडून श्रद्धेचा बाजार

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. एका व्यक्तीने हातात कावळा पकडला.

Sep 11, 2017, 09:12 PM IST

पितृपक्ष चांगला की वाईट?

  बुधवार ६ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष असे म्हणतात. पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात अशी लोकांची श्रद्धा असते. पितृपक्षातील  हे पंधरा दिवस वाईट व अशुभ असतात असा काही लोकांना समज असतो.

Sep 6, 2017, 03:25 PM IST