Sarva Pitru Amavasya 2024 : 9 वर्षांनंतर सर्वपित्री अमावस्येला गजच्छाया योग! 'या' उपायाने संकटातून मिळेल आराम आणि बँक बॅलेन्सही वाढणार
Solar Eclipse 2024 : तब्बल 9 वर्षांनंतर सर्वपित्री अमावस्येला गजछाया योग असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात हा अतिशय सउब योग मानला जातो. आर्थिक लाभासाठी काही उपाय सांगण्यात आलंय.
Oct 1, 2024, 11:30 AM ISTSolar Eclipse 2024 : सर्वपित्री अमावस्येला दुसरं सूर्यग्रहण! 'या' लोकांच्या आयुष्याला लागणार ग्रहण, होणार आर्थिक नुकसान
Surya Grahan (Solar Eclipse) Zodiac Sign Effect : या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण हे सर्वपित्री अमावस्येला आहे. या सूर्यग्रहणाचा परिणाम अनेक राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनावर होणार असून त्यांच्या आयुष्यात अडचणी येणार आहेत.
Sep 30, 2024, 04:25 PM ISTPitru Paksha 2024 : सर्वपितृ अमावास्येला जन्मलेल्या मुलींसाठी अनोखी नावे, ज्यामध्ये दडलाय खास अर्थ
पितृ पक्षाच्या काळात जर तुमच्या घरात कन्येचा जन्म झाला तर तिला काही खास नावे ठेवा. मुलीसाठी वडिलांच्या बाजूशी संबंधित काही नावे येथे आहेत.
Sep 29, 2024, 02:36 PM ISTPitru Paksha 2024 :श्राद्धाच्या जेवणाचं आमंत्रण आल्यास जावं की नाही? श्राद्ध भोजनाने दोष लागतो का?
Pitru Paksha 2024 : पितृपक्ष श्राद्धाच्या जेवणासाठी अनेकांना आमंत्रण दिलं जातं. पण काही लोक या आमंत्रणाला नकार देतात. श्राद्धाचं जेवण करावं की नाही करावं याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो.
Sep 24, 2024, 12:03 PM ISTधर्मः पितृपक्षात सोनं झालं स्वस्त, पण या काळात सोनं-चांदी खरेदी करावं का?
सोन्याच्या दरात घसरण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सतत चढ-उतार होत आहेत. मात्र पितृपक्ष असल्यामुळं सोन्याची खरेदी करणे शुभ असतं का? असे अनेक सवाल निर्माण होतात. आज आपण याबद्दलच जाणून घेऊया.
Sep 19, 2024, 02:28 PM ISTपितृपक्षात सोनं खरेदी करणं शुभ की अशुभ?
पितृपक्षात सोनं खरेदी करणं शुभ की अशुभ?
Sep 16, 2024, 01:53 PM ISTPitru Paksha 2024 : पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये?
Pitru Paksha 2024 : पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये?
Sep 14, 2024, 03:36 PM ISTPitru Paksha 2024 : पितृपक्षावर चंद्र आणि सूर्यग्रहणाची सावली, पितरं श्राद्ध स्वीकार करतील का? ज्योतिषाकडून जाणून घ्या ग्रहण शुभ की अशुभ
Pitru Paksha 2024 : यावर्षी पितृ पक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने होणाराय. प्रतिपदा श्राद्धासोबतच 18 सप्टेंबरला वर्षातील दुसरं चंद्रग्रहणही आहे. त्याच वेळी, 2 ऑक्टोबरला पितृ पक्ष अमावस्येला सूर्यग्रहण आहे.
Sep 2, 2024, 10:14 AM ISTपितृ पक्षात 'हे' 6 पदार्थ चुकूनही खाऊ नये
अरबी हे जमिनीच्या आत उगवते. हेदेखील पितृपक्षात वर्ज मानले जाते. पितृपक्षात बटाटे खाऊ नयेत. तसेच श्राद्धाच्या जेवणातही याची भाजी देऊ नये असे म्हणतात. कांदा आणि लसूण तामसिक मानले जाते. त्यामुळे हे खाणेदेखील वर्ज्य मानले जाते. श्राद्धादरम्यान मसूरची डाळ सेवन केल्यास पितृदोष लागतो. पितृपक्षात चणे आणि चण्यापासून बनलेले पदार्थ खाणे अशुभ मानले जाते.
Oct 6, 2023, 06:35 PM ISTPitru Paksha 2023 : ना गाय, ना श्वान श्राद्ध केले की कावळ्यालाच देतात नैवेद्य.. पण का? जाणून घ्या शास्त्रीय कारण
Pitru Paksha 2023 : पितृपंधरवडा सुरु असून या दिवसांमध्ये पितरांच्या नावाने दानधर्म, श्राद्ध केलं जातं आहे. पितृपक्ष काळात कावळ्याला अतिशय महत्त्व आहे. यामागील शास्त्रीय कारण जाणून तुम्ही त्यांना खायला घालाल.
Oct 2, 2023, 04:52 PM ISTPitru Paksha 2023 : पितृ पक्षात 'या' 10 पैकी कोणतीही एक वस्तू करा दान
Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात पितरांना तर्पण, श्राद्ध आणि पिंड दानाला अतिशय महत्त्व आहे. त्यासोबतच पितृ पक्ष काळात काही वस्तूंचं दान करणं अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे.
Oct 2, 2023, 03:57 PM ISTPitru Paksha 2023 : पितृऋण आणि पितृदोष यात मोठा फरक; श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान म्हणजे काय?
Pitru Paksha 2023 : पितृपक्ष पंधरवडा सुरु असून पितृऋण आणि पितृदोष यातील फरक आणि श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान म्हणजे काय, हे जाणून घेऊयात. शिवाय पितृपक्षात पितृऋण आणि पितृदोष उपाय काय आहेत ते पाहा.
Sep 30, 2023, 11:59 AM ISTपितृपक्षात चुकूनही 'या' 5 गोष्टींचं दान करु नका! नाहीतर मिळणार नाही पितृदोषातून मुक्ती
Pitru Paksha 2023 : पितृपक्षात दान करणे सर्वोत्तम मानलं जातं. पण पितृपक्षात काही गोष्टींचा दान निषिद्ध मानले जाते. या वस्तूंचा दान केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळणार नाही.
Sep 30, 2023, 10:31 AM ISTPitru Paksha 2023 : पितृ पक्षात 30 वर्षांनी अद्भूत योग! 'या' 5 राशी होणार श्रीमंत
Pitru Paksha 2023 Horoscope : पितृपक्ष पंधरवड्याला 29 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यंदा पितृपक्ष पंधरवडा काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे.
Sep 28, 2023, 09:45 PM IST
घरामध्ये पितरांचे फोटो फक्त 'या' दिशांनाचं लावावेत, नाहीतर....
हिंदू धर्मात पितृपक्षाला, अमावस्या आणि पौर्णिमेच्या तिथींना पितरांचं श्राद्ध करण्याचा नियम आहे. या तिथीवर पितरांची पूजा केली जाते. श्राद्ध कर्मामध्ये पितरांचं स्मरण करुन अन्नदान केलं जातं. या विधीतून पितर प्रसन्न होतात आणि घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि शांती नांदते. पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध-विधीद्वारे पितरांना प्रसन्न केलं जातं. आपल्या घरात पूर्वजांचे फोटो असतात.
Sep 26, 2023, 11:46 AM IST