piyush goyal

ट्रेनमध्ये टीप मागणे ४८ तासांत बंद करा; पीयूष गोयलांचे फर्मान

सुरेश प्रभू यांच्याकडूने रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी येताच नवनिर्वाचीत रेल्वमंत्री पीयूष गोयल चांगलेच कामाला लागले आहेत. सूत्रे हाती येताच गोयल यांनी पहिला दणका रेल्वेप्रवासादरम्या प्रवाशांकडून घेतल्या जाणाऱ्या टीप आणि अतिरिक्त पैसे घेणऱ्या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

Sep 10, 2017, 04:55 PM IST

पीयूष गोयल देशाचे नवे रेल्वेमंत्री

सुरेश प्रभू यांनी अखेर रेल्वे मंत्रालयाला रामराम केला आहे. प्रभू यांनी रेल्वे मंत्रालय सोडलं आहे.

Sep 3, 2017, 12:33 PM IST

सरकारी इमारती एलईडी दिव्यांनी उजळणार

सरकारी इमारती एलईडी दिव्यांनी उजळणार

May 21, 2017, 05:21 PM IST

केंद्रीय ऊर्जामंत्र्यांच्या कार्यक्रमातच बत्ती गुल

केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल आपल्या नवीन योजनांची माहिती देण्यासाठी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत होते. यावेळी अचानक लाईट गेली. त्यामुळे बत्ती गुलचा सामना ऊर्जा मंत्र्यांना करावा लागला.

May 20, 2016, 06:33 PM IST

सरकारी पंखे आणि एसी करणार तुमचा उन्हाळा 'थंडा थंडा कूल कूल'

नवी दिल्ली : आता उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तुम्ही नवीन एसी किंवा पंखा घेण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. 

Mar 3, 2016, 05:18 PM IST

सरकार आता एलईडी दिवे ऑनलाईनही विकणार

नवी दिल्ली : मोदी सरकारने एलईडी बल्ब वितरण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

Feb 2, 2016, 03:58 PM IST

एलईडी बल्बच्या किंमती घटून ४४ रूपयांवर येतील : पीयूष गोयल

उर्जा संरक्षणाला चालना देण्यासाठी घरगुती लायटिंग योजना अंतर्गत तीन कोटी एलईडी बल्बचे वितरण केल्यानंतर आता उर्जा मंत्री पियूष गोयल यांनी एलईडी बल्बची किंमत कमी होतील असे संकेत दिले आहे.  

Nov 26, 2015, 08:46 PM IST

कोळसा कामगारांनी पुकारलेला देशव्यापी संप मागे

कोळसा कामगारांनी पुकारलेला देशव्यापी संप मागे घेतलाय. कामगारांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय उर्जामंत्री पियूष गोयल यांच्यात सुमारे साडे सहा तास चर्चा झाली. 

Jan 8, 2015, 09:18 AM IST