piyush goyal

Union Budget 2019 Presented By Piyush Goyal Uncut 01st Feb 2019 PT1H44M6S

नवी दिल्ली | निवडणुकीआधी सर्वांनाच खूश करण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली | निवडणुकीआधी सर्वांनाच खूश करण्याचा प्रयत्न
Union Budget 2019 Presented By Piyush Goyal Uncut 01st Feb 2019

Feb 1, 2019, 05:05 PM IST
Mallikarjun Kharge On Union Budget 2019-20 Presented By Piyush Goyal Successfully PT4M45S

नवी दिल्ली | अर्थसंकल्पाविषयी मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली |  अर्थसंकल्पाविषयी मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रतिक्रिया  Mallikarjun Kharge On Union Budget 2019-20 Presented By Piyush Goyal Successfully

Feb 1, 2019, 03:55 PM IST

Budget 2019 : असं बदलणार तुमची कमाई आणि टॅक्सचं गणित

यापूर्वी पाच लाखांचं उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला १३ हजार रुपयांचा कर भरावा लागत असे जो आता शून्यावर आलाय

Feb 1, 2019, 03:45 PM IST

Budget 2019: अमित शहांकडून अर्थसंकल्पाचे तोंडभरून कौतुक

या अर्थसंकल्पामुळे देशातील शेतकरी, कामगार, मजूर, नोकरदार, लहान उद्योजक, व्यावसायिक या सर्वांचे भले होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Feb 1, 2019, 03:03 PM IST

Budget 2019 : इन्कम टॅक्स रिफंड २४ तासांत बॅंक खात्यात

प्राप्तिकरदात्याने रिफंड मागितला असेल, तर तो सुद्धा पुढील २४ तासांत त्याच्या बॅंक खात्यात जमा होईल.

Feb 1, 2019, 02:18 PM IST
 New Delhi Raju Shetty On Budget 2019 Piyush Goyal Woos Middle Class,Farmers PT6M28S

नवी दिल्ली | अर्थसंकल्पाविषयी राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली | अर्थसंकल्पाविषयी राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया    New Delhi Raju Shetty On Budget 2019 Piyush Goyal Woos Middle Class,Farmers

Feb 1, 2019, 02:10 PM IST

Budget 2019 : महिन्याला ५०० रुपयांत शेतकऱ्यांना सन्मान कसा मिळेल, विरोधकांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने चालू कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर केला.

Feb 1, 2019, 01:40 PM IST

Budget 2019 : प्राप्तिकरदात्यांना मोठा दिलासा, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा दुप्पट

मध्यमवर्गीय प्राप्तिकरदात्यांना केंद्र सरकारने शुक्रवारी मोठा दिलासा दिला.

Feb 1, 2019, 12:42 PM IST

पीएम श्रमयोगी मेगा पेंशन योजनेची घोषणा, दरमहिन्याला मिळणार 3 हजार रुपये

अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्याकडून नव्या योजनेची घोषणा

Feb 1, 2019, 12:05 PM IST

Budget 2019 : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!, ६००० रुपयांचे थेट उत्पन्न

अपेक्षेप्रमाणे देशातील शेतकऱ्यांसाठी अंतरिम अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Feb 1, 2019, 11:42 AM IST

BUDGET 2019 : निवडणुकीपूर्वी 'मोदीसंकल्प'... पाहा, संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प २०१९

आगामी लोकसभा निवडणुकीआधी संसदेत करण्यात आलेल्या या घोषणांना 'मोदीसंकल्प' म्हटलं तर वावगं ठरायला नको...

Feb 1, 2019, 10:09 AM IST

Budget 2019 : आज संसदेत मांडला जाईल तो 'अर्थसंकल्प' असेल?

आज मोदी सरकारच्या आपल्या कारकिर्दीतला शेवटच्या अर्थसंकल्प मांडण्याच्या तयारीत आहे. पण खरंच या अर्थसंकल्पाला अर्थसंकल्प म्हणायचं का? 

Feb 1, 2019, 09:48 AM IST

बजेट २०१९ : लाल सुटकेस आणि अर्थसंकल्पाचा १५९ वर्षांचा इतिहास

भारतात अनेक अर्थमंत्र्यांना संसदेत सादर करण्याची संधी मिळालीय. आत्तापर्यंत हा बहुमान कुणाकुणाला मिळाला त्यावर एक नजर टाकुयात... 

Jan 31, 2019, 09:43 AM IST

Budget 2019 : सरकारी विमा कंपन्यांना मिळणार चार हजार कोटी ?

 प्रत्येक सरकारी विमा कंपनीला समान विभागणीत रक्कम दिली जाण्याची शक्यता आहे.

Jan 27, 2019, 03:40 PM IST

मोदींपुढील संकटसमयी पियूष गोयलच का येतात धावून माहितीये?

अडचणीच्यावेळी एखादी महत्त्वाची जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी पियूष गोयल यांच्याकडे सोपविण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Jan 25, 2019, 01:40 PM IST