pla

अक्साई चीनमध्ये चीनने उभारले बंकर्स, सॅटेलाईट फोटोंमधून धक्कादायक खुलासे; म्हणतात 'अरुणाचल प्रदेशही आमचाच'

India-China Border Dispute: चीनने पुन्हा एकदा भारताला डिवचल्याचं दिसत आहे. याचं कारण चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेववर स्थित अक्साई चीनमध्ये भूमिगत बांधकामं केली आहे. चीनने तिथे बंकर खोदले असल्याचा खुलासा सॅटलाईट फोटोंमधून झाला आहे. 

 

Aug 30, 2023, 01:04 PM IST

Helicopter Crash : बिपीन रावत यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अपघाताची 'टाईमलाईन'

CDS बिपीन रावत यांच्या निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे

Dec 8, 2021, 08:39 PM IST

CDS Bipin Rawat Death News : सीडीएस बिपिन रावत यांचं 'ते' शेवटचं विधान

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) हे पाकिस्तानच्या तुलनेत चीनला सर्वात मोठा धोका मानत होते. 

Dec 8, 2021, 07:40 PM IST

क्रुरतेचा कळस... या देशात WhatsApp वापरल्यामुळे महिलांना केलं जातंय कैद

 परिस्थिती पाहून मन पिळवटून जात आहे... 

Oct 13, 2021, 10:12 AM IST

भारताविरूद्ध चीनच्या कुरापती सुरूच... Tibetan साठी अजब आदेश

तिबेटियन नागरिकांना जबरदस्ती सैनिक बनवतंय चीन 

Jul 31, 2021, 07:10 AM IST

अरुणाचल प्रदेशच्या ५ तरुणांना चीनने भारताकडे सोपवलं; २ सप्टेंबरपासून होते बेपत्ता

भारतीय सेनेकडून सतत दबाब आणल्यानंतर, अखेर पाच तरुणांची सुटका करण्यात आली.

Sep 12, 2020, 03:49 PM IST

डास आहे चीनचा शत्रू, मारण्यासाठी आखला खास प्लान

आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनने हाती घेतलेले हे अभियान संपूर्ण जगभरासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच, जगाला डासांच्या तावडीतून सोडविण्यासाठी गंमचेंजर ठरू शकते. कारण, डास हे मानवी आरोग्याला प्रचंड धोकादायक असतात

Mar 30, 2018, 04:31 PM IST

भारतापुढे चीनचं नवं आव्हान, सीमावर्ती भागात 'पीएलए' तैनात

भारतासमवेत आपल्या शेजारील देशांच्या अडचणींत भरच पडेल असे निर्णय वारंवार चीन सरकारकडून घेतले जात आहेत. 

Mar 22, 2018, 08:56 AM IST

चीन सैन्यातून तीन लाख सैनिकांची कपात, हे आहे कारण

चीनने सोमवारी त्यांच्या २३ लाख सैनिक संख्या असलेल्या पिपुल्स लिबरेशन आर्मीमधील तीन लाख सैनिक कमी केले आहेत.

Mar 6, 2018, 09:29 AM IST

चीनचे हयपरसॉनिक मिसाईल भारत, अमेरिका, जपानसाठी धोका: रिपोर्ट

चीनचे नवे हयपरसॉनिक बॅलेस्टीक मिसाईल हे केवळ अमेरिकाच नव्हे तर, जपान आणि भारतासाठीही धेकेदायक असल्याचे पुढे येत आहे.

Jan 2, 2018, 10:11 PM IST