Nepal Plane Crash : 16 वर्षांपूर्वी विमान अपघातात पतीचं निधन, नियतीनं को पायलट अंजू यांनाही तसंच गाठलं
Nepal Plane Tragedy : नशीब कधी काय खेळ दाखविणारा याचा कोणीही नेम लावू शकतं नाही. नेपाळ विमान अपघातात को - पायलट अंजू यांचा मृत्यू झाला. 16 वर्षांपूर्वी अंजू यांच्या पतीचेही विमान अपघातात निधन झालं होतं.
Jan 16, 2023, 11:06 AM ISTNepal Plane Crash Video : नेपाळ विमान अपघाताची LIVE दृश्यं, थरकाप उडविणारी घटना; भारतातील 5 मित्रांचा करुण अंत
Nepal Plane Crash : विमानातून प्रवास करतोय, आनंदाचा क्षण...ध्यानीमनीही नाही की पुढच्या क्षणी काय होणार आहे. आकाशातून जाताना यमराज आपल्या गाठेल असंही कधी त्या व्यक्तीच्या मनात आलं नसणार...हा व्हिडीओ पाहून आपण निशब्द होतो.
Jan 15, 2023, 10:12 PM ISTNepal Plane Crash Video | नेपाळमधील विमान अपघाताचा व्हिडिओ झी24 तासच्या हाती, पाहा थरारक व्हिडिओ
Nepal plane crash video in the hands of Zee24 Hour, watch the thrilling video
Jan 15, 2023, 10:05 PM ISTNepal plane crash Updates: नेपाळ विमान दुर्घटनेत धक्कादायक अपडेट! चीनचे नाव आले समोर
जिथे ही दुर्घटना घडली ते नेपाळमधील पोखरा विमानतळ चीनच्या मदतीने बांधण्यात आला आहे. या विमानतळाच्या बांधकामासाठी चीनच्या एक्झिम बँकेने नेपाळला कर्ज दिले होते. 1 जानेवारी 2023 रोजी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे ज्या विमानाचा अपघात झाला त्याच विमानाचे डेमो फ्लाइट उद्घाटनाच्या दिवशी करण्यात आले होता.
Jan 15, 2023, 04:22 PM ISTNepal Pokhra Airport Aircraft Crash | नेपाळमध्ये पोखरा विमानतळावर विमान कोसळलं, 16 प्रवाशांचा मृत्यू, अपघाताचा व्हिडिओ झी24 तासच्या हाती
Plane crashes at Pokhara airport in Nepal, 16 passengers killed, video of accident in hands of Zee24 Hour
Jan 15, 2023, 04:05 PM ISTNepal Plane Crash : विमानाने अचानक डावीकडे वळण घेतलं आणि... नेपाळ अपघाताचा थरारक Video समोर
Nepal Plane Crash : या भीषण विमान अपघातात आतापर्यंत 40 जणांना प्राण गमवावे लागले आहेत
Jan 15, 2023, 02:03 PM ISTVideo | विमानचा भीषण अपघात कॅमेऱ्यात झाला कैद
The video of the plane crash came in front, the plane fell into a deep valley
Jan 15, 2023, 01:55 PM ISTPlane Crash: इलेक्ट्रिक वायर टॉवरला धडकलं विमान, 90 हजार लोकांना बसला फटका
Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे मॉन्टगोमरी काउंटी परिसरातील 90 हजार घरं आणि व्यवसायिकांना फटका बसला आहे. टॉवरवर अडकलेलं विमान काढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. विमान अपघाताची चौकशी केली जात आहे.
Nov 28, 2022, 08:00 PM ISTPlane Crash: विमान अपघात झाल्यानंतर थोडक्यात वाचलं जोडपं, पण Selfie घेतल्यानं..
Serious Plane Crashes: अपघातानंतर काही वेळातच एका जोडप्याला विमानातून सुखरुपरित्या बाहेर काढलं. सुदैवाने त्यांना एक ओरखडाही आला नाही. त्यानंतर त्यांनी त्या अपघातग्रस्त विमानासोबत सेल्फी काढला.
Nov 23, 2022, 05:46 PM ISTTazania Plane crash | टांझानियात मोठी विमान दुर्घटना, लँडिंग करताना विचित्र अपघात
Big plane crashes in Tanzania, strange accident while landing
Nov 6, 2022, 05:45 PM ISTPlane Crash: टांझानियात मोठी विमान दुर्घटना, प्रवाशांसह विमान तलावात पडलं
तांझानियामध्ये रविवारी मोठी विमान दुर्घटना झाली. प्रवासी विमान लँडिंगवेळी बुकोबा विमानतळाजवळ असलेल्या तलावात पडलं. स्थानिक मीडियानुसार या विमानातील 49 प्रवाशांपैकी 20 हून अधिक जणांना वाचवण्यात आलं आहे.
Nov 6, 2022, 03:17 PM ISTविमानांची जोरदार धडक कॅमेरात कैद, दोन्ही पायलटचा मृत्यू; पाहा धक्कादायक Video
हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही विमानांनी आग लागली
Sep 26, 2022, 06:19 PM ISTBreaking : अमेरिकेत विमानाचं अपहरण, पायलटकडून वॉलमार्ट स्टोअरमध्ये धडकवण्याची धमकी, पाहा Video
अमेरिकेत विमान अपहरणाच्या घटनेने खळबळ
Sep 3, 2022, 09:21 PM ISTमोठी बातमी| इंदापूरमध्ये विमान कोसळून दुर्घटना
इंदापुरात कोसळलं विमान, मन विचलित करणारे फोटो समोर
Jul 25, 2022, 12:51 PM IST