plane crash

अपघातानंतरही थांबला नाही विध्वंस, विमानाला लागलेली ही आग पाहून तुमचं मन हेलावेल

रेड एअरच्या फ्लाइटमध्ये लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. 

Jun 22, 2022, 07:16 PM IST

Nepal Plane Crash : विमानाचे छोटे तुकडे, 14 मृतदेह हाती; दृश्य विचलित करणारी

विमान अपघाताचे पहिले धक्कादायक फोटो समोर, भीतीनं काटा उभा राहिल

May 30, 2022, 10:26 AM IST

ठाण्यातील 9 पर्यटकांवर काळाचा घाला; बातमी काळीज पिळवटणारी

ते माघारी आलेच नाहीत. काय हा नियतीचा खेळ... 

 

May 30, 2022, 10:11 AM IST

नेपाळमध्ये प्रवासी विमान बेपत्ता, 4 भारतीयांसह 22 जण करत होते प्रवास

Plane missing in Nepal :नेपाळमध्ये एक प्रवासी विमान बेपत्ता झाले आहे. या विमानात 4 भारतीय, 3 जपानी नागरिकांसह एकूण 22 प्रवासी प्रवास करत होते. 

May 29, 2022, 12:51 PM IST

Breaking : 133 प्रवाशांना घेऊन जाणारे बोईंग 737 विमान चीनमध्ये कोसळले

आताची मोठी बातमी. बोईंग 737 विमान चीनमध्ये कोसळले. या विमानात 133 प्रवासी होते

Mar 21, 2022, 02:07 PM IST

हवाई अपघातात या मोठ्या भारतीय व्यक्तींनी आतापर्यंत गमावला जीव

सीडीएस बिपिन रावत यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. आतापर्यंत अनेक मोठ्या व्यक्तींना हवाई अपघातात आपला जीव गमवला आहे.

Dec 8, 2021, 11:01 PM IST

विमान दुर्घटनेत या प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांना बसला धक्का

गायिकेसोबत विमानातील इतर चार प्रवाशांचाही मृत्यू झाला आहे.

Nov 6, 2021, 06:57 PM IST

Philippines Plane Crash: विमान अपघातात 29 जणांचा मृत्यू; 40 जणांना वाचवण्यात यश

दुर्घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू आहे. विमान अपघातानंतर परिसरात आग आणि धुराचे लोळ उठले होते. 

Jul 4, 2021, 05:01 PM IST
Kerala Air India Express Plane Crash Retired Wing Commander Sanjeev Pai On Zee 24 Taas PT14M4S

केरळ विमान दुर्घटना | दीपक साठे यांचे सहकारी विंग कमांडर (नि) संजीव पैंशी बातचित

केरळ विमान दुर्घटना | दीपक साठे यांचे सहकारी विंग कमांडर (नि) संजीव पैंशी बातचित

Aug 9, 2020, 02:10 PM IST
Kerala Air India Express Plane Crash Eye Witness Ajit Singh Reaction PT1M12S

केरळ | अजित सिंग यांनी पाहिला प्रत्यक्ष अपघात

Kerala Air India Express Plane Crash Eye Witness Ajit Singh Reaction

Aug 8, 2020, 05:00 PM IST

केरळ विमान अपघात : प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघात किती भयंकर होता, १८ जणांचा मृत्यू

दुबईहून आलेले विमान अचानक दरीत कोसळल्याने आरडा-ओरडा, किंकाळ्यांचा एकच आवाज झाला.  

Aug 8, 2020, 07:33 AM IST

पाकिस्तान विमान अपघातात वाचलेल्या व्यक्तीचा भारताशी संबंध

केवळ 2 प्रवासी या अपघातात बचावले...

May 24, 2020, 05:05 PM IST

पाकिस्तानात विमान कोसळलं; ९८ प्रवासी दगावल्याची भीती

निवासी भागात विमान कोसळल्याने मोठी खळबळ माजली आहे.

May 22, 2020, 05:42 PM IST