बांगलादेशच्या प्रवासी विमानाला अपघात
बांगलादेशच्या प्रवासी विमानाला नेपाळमध्ये अपघात झाला आहे. नेपाळमधील काठमांडू विमानतळाजवळ हा अपघात झाल्याचं वृत्त समोर येत आहे.
Mar 12, 2018, 03:29 PM ISTरशियाचं विमान सीरियात कोसळलं, ३२ जण ठार
रशियाचं एक विमान मंगळवारी सीरियातील हमेमिम हवाई तळावर उतरत असतानाच कोसळले. या अपघातात त्या विमानातील ३२ जण ठार झाले आहेत.
Mar 7, 2018, 11:33 AM ISTVIDEO : भर रस्त्यात क्रॅश झालं प्लेन
रस्त्यावरून चालताना एखादी कार आपल्या जवळून वेगाने गेली तर धक्का बसतो. तर मग विचार करा की, तुम्ही रस्त्यावर चालताय आणि तुमच्या बाजूला रस्त्यावर एक प्लेन क्रॅश होतय.
Nov 22, 2017, 11:03 AM ISTगोंदिया - बिरसी विमानतळावर प्रशिक्षण विमानाचा अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 04:21 PM ISTपाकिस्तान एअरलाईन्सचं विमान कोसळलं
या विमानात 40 प्रवासी होते, पीके 661 हे एबटाबादजवळ अपघातग्रस्त झालं, एबटाबादजवळ विमान पोहोचलं पण त्याचा रडारशी संपर्क तुटला.
Dec 7, 2016, 07:07 PM ISTफुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या विमानाला कोलंबियात अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2016, 02:13 PM ISTफुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारं विमान कोसळलं
ब्राझीलवरुन फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या विमानला अपघात झाला आहे. न्यूज एजेंसी एएफपीने दिलेल्या माहितीनुसार ही दुर्घटना कोलंबियामध्ये झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या विमानात एकूण ७२ जण प्रवास करत होते.
Nov 29, 2016, 11:52 AM ISTVIDEO : विमान अपघातानंतरही प्रवासी सुखरुप राहणार
गतवर्षी जगभरात विविध ठिकाणी झालेल्या विमान अपघातांमध्ये शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र आता असे होणार नाही.
Jan 21, 2016, 11:23 AM ISTVideo_ दिल्लीत सुपरकिंग विमान असे कोसळले
येथील द्वारका येथून उड्डान करताना बीएसएफचे सुपरकिंग विमान कोसळले. त्यातील दहा जवानांचे अपघाती निधन झाले. याचा व्हिडिओ हाती लागलाय.
Dec 22, 2015, 08:29 PM IST'त्या' प्लेन क्रॅशमध्ये सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला नव्हता
'त्या' प्लेन क्रॅशमध्ये सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला नव्हता
Sep 19, 2015, 06:08 PM ISTव्हिडिओ: इंग्लंडमध्ये हायवेवर मिलिट्रीचं विमान क्रॅश, ७ जणांचा मृत्यू
दक्षिण-पूर्व इंग्लंडच्या ससेक्समध्ये शनिवारी एका एअर शो दरम्यान स्टंट दाखवणारं एक विंटेज प्लेन हायवेवर क्रॅश झालं. अपघातात हायवेवरील काही कार सापडली. यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला तर १४ जणं जखमी झालेत. घटनेच्यावेळी शेकडो प्रेक्षक तिथं उपस्थित होते.
Aug 23, 2015, 09:30 PM ISTविमान अपघातातील पायलटचे शेवटचे शब्द 'इमर्जन्सी, इमर्जन्सी'
काल स्पेनहून जर्मनीला जाणारं 'एअर बस ए ३२०' हे विमान फ्रान्समधील आल्स पर्वतरागांमध्ये कोसळलं.
Mar 25, 2015, 07:52 PM ISTफोटो: तैवान प्लेन क्रॅश!
Feb 5, 2015, 02:53 PM ISTपुण्याजवळ हवाईदलाचे विमान कोसळले
तांत्रिक बिघाडामुळे वायुदलाचे विमान कोसळले. दोन्ही पायलट सुरक्षित, सायंकाळी ५.३० वाजता घडली घटना,वाघोलीजवळ कोलवडीत कोसळले विमान
Oct 14, 2014, 07:15 PM ISTनेपाळ विमान अपघातात १९ ठार
नेपाळची राजधानी काठमांडूजवळ विमानाला झालेल्या अपघातामध्ये १९ प्रवासी ठार झालेत. मृतांमध्ये १२ जण परदेशी नागरिक आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Sep 28, 2012, 11:29 AM IST