planetary transit

Shukra Gochar 2023 : शुक्रामुळे 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; आता पैसाच पैसा!

Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह, कुंडली आणि नक्षत्रांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळेच्या अंतराने आपली राशी बदलतो, ज्यामुळे मानवी जीवन, पृथ्वी आणि राशींवर परिणाम होतो.

Oct 10, 2023, 11:20 PM IST

October Grah Gochar : ऑक्टोबर महिन्यात होणार ग्रहांचं महागोचर; 6 ग्रह 'या' राशींना करणार मालामाल

October Grah Gochar 2023: ऑक्टोबर महिना सुरू होणार असून आणि या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात 3 मोठे ग्रह त्यांच्या राशीत बदल करणार आहेत. 

Sep 30, 2023, 11:17 AM IST

Zodiac Signs : दुर्मिळ योगायोग! 70 वर्षांनंतर घडणार महापंचयोग, 4 राशींच्या लोकांना होणार धनलाभ

Zodiac Signs Effect : प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं की आपल्या भविष्यात काय होणार आहे. ज्योतिषशास्त्रात या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत. अवकाशात ग्रहांचे बदल होतात. हे बदल आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. अनेकांना अचानक धनलाभ होतो यामागे काही योग कारणीभूत असतात. सध्या महापंचयोग सुरु आहे. याचा परिणाम राशींवर दिसून येतं आहे. 

Feb 25, 2023, 07:02 AM IST

Shani Surya Yuti: कुंभ राशीत पिता-पुत्र एकत्र येणार! 3 राशींसाठी प्रतिकूल काळ

Shani Surya Gochar 2023 and its Effects: ग्रहांचा राजा सूर्यदेव आणि न्यायदेवता शनिदेव पिता-पुत्र आहेत. मात्र या दोघांमधलं नातं तितकं जिव्हाळ्याचं नाही. त्यामुळे कुंडलीतील एखाद्या स्थानात शनि-सूर्य ही युती असल्यास विपरीत फळ मिळतं. 

Jan 4, 2023, 12:33 PM IST