plant

घरात मनी प्लांट लावणाऱ्यांनो सावधान...!

मनी प्लांट लावण्याआधी ही माहिती जाणून घ्या...

Jun 5, 2018, 03:49 PM IST

कंगना रानौतने बर्थडेला स्वत:ला गिफ्ट दिली ३१ झाडे आणि एक पियानो

बॉलीवूड क्वीन कंगना रानौत आज आपला ३१वा वाढदिवस साजरा करतेय. अनेकदा बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्री आपला वाढदिवस ग्रँड पार्टी देऊन सेलिब्रेशन करतात. मात्र कंगना मुंबईपासून दूर आपले जन्मगाव असलेल्या मनालीमध्ये वाढदिवस साजरा करतेय. काही दिवसांपूर्वीच कंगनाने मनालीमध्ये घर घेतले. त्यानंतर आपल्या वाढदिवशी कंगनाने खास गिफ्ट स्वत:ला दिलंय. 

Mar 23, 2018, 11:33 AM IST

नाशिककरांच्या सातत्याने देवराई बहरवली

राज्यासह नाशिक शहराचे तपमान नवनवीन उच्चांक गाठत आहे. शहरात होणारी वृक्ष तोड पर्यावरणाच्या असमतोलला आणि तापमान वाढीस कारणीभूत असल्याचा प्रथमिक अंदाज बांधला जातोय. मात्र अशी स्थिती पुन्हा उद्भवू नेय म्हणून गेल्या दोन वर्षापासून काही नाशिककर सातत्याने प्रयत्न करत असून त्यांनी देवराई बहरवली आहे.

Apr 2, 2017, 11:07 PM IST

मोदींच्या गुजरातमध्ये 'व्होडका'चा प्लान्ट थाटणार?

गुजरात सरकारला राज्यात व्होडकाचा प्लान्ट उभारण्यासाठी एसबीएन ग्रुपनं एक ऑफर दिलीय. 

Jan 7, 2017, 03:51 PM IST

सोलापूरच्या NTPC प्रकल्पात भिंत कोसळली, ४ कामगार ठार

सोलापूरच्या NTPC प्रकल्पात भिंत कोसळली, ४ कामगार ठार

Oct 7, 2016, 05:54 PM IST

२ कोटी वृक्ष लागवडीचा प्रकल्प

२ कोटी वृक्ष लागवडीचा प्रकल्प

Jun 22, 2016, 10:19 PM IST

`नॅनो`ची मागणी घटली; टाटाचा गुजरात प्लान्ट बंद!

टाटा मोटर्सनं गुजरातच्या सानंद इथं उभारलेला आपला ‘नॅनो’ तयार करणारा प्लान्ट सध्या बंद केलाय. स्वस्त आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी अशी ओळख मिळवणाऱ्या ‘नॅनो’ची घटती मागणी लक्षात घेता कंपनीनं हा निर्णय घेतलाय.

Jun 14, 2014, 04:58 PM IST