playing

'भारत'मधील भूमिकेवर टीका करणाऱ्यांना सोनालीचं थेट उत्तर...

सोनालीने या चित्रपटात सलमानवच्या आईची भूमिका साकारली आहे.

Jun 12, 2019, 02:41 PM IST

रणवीरची ऑनस्क्रीन पत्नी साकारणाऱ्या दीपिकाचं लक्षवेधी वक्तव्य

कपिल देव यांच्या पत्नीची व्यक्तीरेखा ती रुपेरी पडद्यावर साकारत आहे. 

Jun 10, 2019, 04:32 PM IST

किंग खान लवकरच खलनायकाच्या भूमिकेत?

हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. 

Apr 24, 2019, 03:45 PM IST

'तख्त'मधील औरंगजेबाच्या भूमिकेविषयी विकीचा महत्त्वाचा खुलासा

करण जोहर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. 

Apr 23, 2019, 08:34 PM IST
Mumbai Mahapalika Playing Safe Game PT2M31S

मुंबई : जबाबदारीतून मुक्त होण्याचं पालीकेचं नवं धोरण?

मुंबई : जबाबदारीतून मुक्त होण्याचं पालीकेचं नवं धोरण?

Mar 24, 2019, 06:25 PM IST

सई ताम्हणकर या अभिनेत्यावर जेलस…?

कोण आहे हा सिनेमा 

Dec 8, 2018, 03:24 PM IST

२०१९चा वर्ल्ड कप खेळणार, अजिंक्य रहाणेला विश्वास

भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या वनडे आणि टी-२० टीममधून बाहेर आहे.

Nov 4, 2018, 05:17 PM IST

VIDEO: शिखर धवनचा छोटासा 'अपघात'

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी शिखर धवनची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही.

Oct 7, 2018, 09:01 PM IST

नोकरीची चिंता करता करता त्याचे डोळे 'ऑलिम्पिक'कडे

चिंतेसोबतच त्याची नजर लागलीय ती येत्या ऑलिम्पिककडे... 

Oct 5, 2018, 12:03 PM IST

या टीमविरुद्ध खेळायला विराट कोहलीला येतो कंटाळा

भारताचा कॅप्टन विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोज वेगवेगळी रेकॉर्ड बनवत आहे.

Apr 24, 2018, 10:46 PM IST

सुव्रत जोशी 'शिकारी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला

डान्स महाराष्ट्र डान्स या शोचा हँडसम अॅकर सुव्रत जोशी लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. सुव्रत जोशी एका लोकप्रिय मालिकेतील अभिनेता. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला सुव्रत जोशी. सुवरत जोशी हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीतून त्याने शिक्षण घेतलं आहे. आता आपल्याला 'शिकारी' या सिनेमांत मुख्य भूमिकेतून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मालिका विश्व आणि रंगभूमीच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा अभिनेता महेश मांजरेकर यांच्या सादरीकरणात साकारल्या जाणाऱ्या सिनेमात पाहायला मिळणार.

Mar 22, 2018, 10:36 AM IST

...जेव्हा आदिवासी महिला 'हुतूतू' करत उतरल्या मैदानात!

कबड्डी म्हणजे मातीत खेळला जाणारा खेळ... प्रो कबड्डीमुळं या खेळाला कॉर्पोरेट महत्त्व आलंय... पण, अशी कबड्डी तुम्ही नक्कीच पाहिली नसेल...

Jan 19, 2018, 11:36 AM IST