2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चालू केली आहे. मागील महिन्यामध्ये या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला. 22 व्या हफ्ता खात्यामध्ये जमा झाल्यानंतर आता 23 वा हफ्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याची चर्चा सुरु आहे.
PM-Kisan Yojana: पीएम किसान योजनेनं अनेक शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावला, याच योजनेअंतर्गत आता 22 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आसा असतानाच काही शेतकरी मात्र या योजनेअंतर्गत अडचणींचा सामना करताना दिसत आहेत.
Farmers Scheme India : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. देशभरात शेतकऱ्यांच्या हितार्थ राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांमध्ये सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या योजनेसंदर्भातील महत्त्वाचं वृत्त. 22 वा हफ्ता खात्यावर कधी जमा होणार? जाणून घ्या...
PM Kisan:19 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूच्या कोयंबटूर येथे पीएम किसान योजनेचा 21वा हफ्ता सुरू केला.
हॅकर्सनी नाशिकमधील एका शेतक-याच्या खात्यातील अडीच लाखांवर डल्ला मारलाय. शेतक-यांनी याप्रकरणी नाशिक पोलिसांकडे तक्रारही दाखल केलीये.
PM Kisan:राज्यात एकीकडे नियमबाह्य पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी असताना, नंदुरबार जिल्ह्यात मात्र विपरीत परिस्थिती समोर आली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांनीच सरकारी योजनेवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीतून समोर आलाय. अपात्र असतानाही सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांनी अपात्र असतानाही स्वत:ला पात्र कसं दाखवलं? पाहुयात..
PM Kisan Samman Nidhi Yojana:केंद्र सरकार आणखी काही 12 योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी किसान सन्मान योजनेच्या निधीची रक्कम सहा हजारांपासून 12 रुपये करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
PM Kisan Yojana:ओटीपी आणि फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई केवायसी पूर्ण करता येणार आहे.
या योजनेच्या सुरुवातीला (Pm Kisan Samman Nidhi Scheme) लाभार्थ्यांचा आकडा हा 3 कोटी 16 लाख होता. तो आकडा सध्या 10 कोटीपर्यंत पोहचला आहे.
PM Kisan yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार पैसे?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम ट्रान्सफ केली आहे. मात्र अजूनही काहींना ही रक्कम मिळालेली नाही.
Trending News : भारतातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.
PM Kisan 12th Installment Date 2022 : शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार पैसे? जाणून घ्या.
12 वा हफ्ता केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यावर (pm kisan yojana) ट्रान्सफर केलं जाऊ शकतं.
PM Kisan Latest Update : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
PM Kisan Yojana Latest Update: पीएम किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्यासंबधी एक मोठी अपडेट समोर येत आहे. 31 मे रोजी 11 वा हप्ता आल्यानंतर आता पुढील हप्त्याबाबत सूत्रांनी मोठी माहिती दिली आहे
पीएम किसान योजनेचा लाभ घेणारा शेतकरी जिवंत असताना मृत घोषित, येवला तालुक्यातील चिचोंडी गावातील शेतकऱ्याची व्यथा