pm modi latest news

Modi 3.0: मोदी अल्पमतात सरकार चालवू शकणार? या 6 मुद्द्यांमधून जाणून घ्या

Modi 3.0: मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशी तब्बल 23 वर्ष सत्ता चालवण्याचा अनुभव नरेंद्र मोदी यांच्या गाठीशी आहे. प्रत्येक वेळी त्यांनी बहुमत प्राप्त केलं. पण यावेळी देशाची राजकीय परिस्थिती काहीशी वेगळी आहे. भाजपकडे सत्ता स्थापनेसाठी बहुमत नाहीए.

Jun 6, 2024, 06:01 PM IST

आत्ताची मोठी बातमी! केंद्र सरकारकडून CAA ची अधिसुचना जारी

Citizenship Amendment Act Rule : गेल्या 6 वर्षापासून बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) आता केंद्र सरकराने लागू केला केला आहे. यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. 

Mar 11, 2024, 06:14 PM IST

आरक्षणाला नेहरुंचा विरोध होता; पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत वाचून दाखवले 'ते' पत्र

नेहरुंचा आरक्षणाला विरोध होता असे वक्तव्य  पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत केल आहे.  पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत नेहरुंनी लिहीलेले पत्र देखील वाचून दाखवले. 

Feb 7, 2024, 03:14 PM IST

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात मोठी त्रुटी, 'ती' व्यक्ती अचानक समोर आली आणि...पाहा व्हिडीओ

PM Modis security major lapse: पंतप्रधानांच्या सुरक्षा करणाऱ्या एसपीजी कमांडो आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या कर्मचार्‍यांनी या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले आहे. असे असले तरी पंतप्रधानांच्या  सुरक्षेतील मोठी त्रुटी निदर्शनास आली आहे. 

Sep 24, 2023, 07:48 AM IST