pm modi

'ईडीने जप्त केलेले 3000 कोटी गरिबांना वाटणार', मोदींचं आश्वासन; ठाकरे गट म्हणाला, 'आधी ते 15 लाख..'

PM Modi Comment Saying Rs 3000 Crore Distribution To Poor: " 2014 च्या निवडणूक प्रचारात परदेशातील काळा पैसा परत आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करू, असे मोदी तोंड फाटेस्तोवर सांगत होते. मात्र दहा वर्षांत ना 15 लाख रुपये बँक खात्यात जमा झाले ना त्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर मोदी यांनी तोंड उघडले."

Mar 29, 2024, 07:38 AM IST

Loksabha 2024 : लग्न म्हणजे खेळ वाटला का? 'त्या' जाहिरातीमुळं BJP ला विरोधकांनी सुनावलं

Loksabha Election 2024 : करायला गेले एक झालं एक; I.N.D.I.A. वर डाव साधण्यासाठीचा व्हिडीओ BJP ला शेकला, विरोधकांनीही खडसावलं 

 

Mar 28, 2024, 02:18 PM IST

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी केंद्र शासनाचा आणखी एक मोठा निर्णय; कष्टकऱ्यांना आर्थिक फायदा

Loksabha Election 2024 : केंद्र सरकारनं आगामी लोकसभा निवडणूक आणि त्याच धर्तीवर घेतल्या जाणाऱ्या कैक निर्णयांमध्ये आणखी एक निर्णय घेतला आहे. या न निर्णयानुसार... 

 

Mar 28, 2024, 11:20 AM IST

Video: नितीन गडकरींनी शेअर केल्या हटके Recipes; 5 मिनिटात होणारा ठेचा अन् वांग्याचे काप एकदा ट्राय कराच

Nitin Gadkari Share Recipes Watch Video: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कामाबरोबरच खवय्येगिरीसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या पदार्थांबद्दल बोलायला आणि गप्पा मारायला गडकरींना फार आवडतं हे त्यांनीच अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी चक्क त्यांच्या 2 आवडत्या रेसिपी शेअर केल्यात.

Mar 26, 2024, 11:24 AM IST

'हल्ल्याची गरज नाही, पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार'; राजनाथ सिंहांचे मोठं विधान

PoK : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठं विधान केलं आहे. कोणताही हल्ला न करता पाकव्याप्त काश्मीर भारतात विलिन होणार आहे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

Mar 25, 2024, 12:14 PM IST

Loksabha Election : कंगना रणौतला उमेदवारी; भाजपच्या 5 व्या उमेदवार यादीत मोठा उलटफेर

Loksabha Election 2024 BJP Candidates 5th List: भाजपनं  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाचवी उमेदवार यादी जाहीर केली आहे. 

 

Mar 25, 2024, 07:13 AM IST

महाराष्ट्रात भाजप - काँग्रेसमध्ये 'काँटे की टक्कर'; 'या' 5 मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार

Loksabha Election: काँग्रेसने आज 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या 45 उमेदवारांची चौथी यादी जाहिर केली आहे. नागपुरात काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. 

 

Mar 24, 2024, 01:16 PM IST

'कुणाच्या बापालाही शक्य नाही'; 400 पारच्या टीकेवर शरद पवारांना भाजपचे प्रत्युत्तर

Maharashtra Politics : भाजपला संविधान बदलण्यासाठी बहुमत हवंय असं म्हणत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. इंदापूर येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.

 

Mar 24, 2024, 11:05 AM IST

Loksabha Election: काँग्रेसची चौथी यादी जाहीर; पंतप्रधान मोदींना वाराणसीत कोणाचं आव्हान?

Loksabha Election: काँग्रेसने लोकसभेसाठी 46 उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. वाराणसीतूनही आपला उमेदवार जाहिर केला आहे. काँग्रेसने आज 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या 45 उमेदवारांची चौथी यादी जाहिर केली आहे. 

Mar 24, 2024, 07:30 AM IST

'मोदी माझं बोट धरुन राजकारणात आले असते तर..'; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

Sharad Pawar Direct Dig At PM Modi: मोदींचं पार्लमेंटवर किती लक्ष आहे किती विश्वास आहे हे सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, असं म्हणत शरद पवारांनी यंदाच्या अधिवेशनामध्ये पंतप्रधान मोदी किती काळ अधिवेशनातील कामकाजामध्ये सहभागी झाले याबद्दलचा तपशील दिला.

Mar 23, 2024, 04:42 PM IST

'मोदींनाही 'ईडी'च्या कार्यालयामध्ये 9 तास बसवून ठेवलं होतं, त्यांनी सगळ्या...'

BJP MP Talks About PM Modi Faced ED Inquiry: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी तपासासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गुरुवारी रात्री अटक केल्याने देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. असं असतानाच आता भाजपा खासदाराने मोदींची ईडी चौकशी झालेली तेव्हाचा किस्सा सांगितला आहे.

Mar 23, 2024, 03:28 PM IST