pm modi

रेशन कार्डवर पुढच्या 5 वर्षांसाठी मोफत धान्य, काय आहे योजना?

Free Ration: देशातील कोट्यावधी लोकांपर्यंत याचा फायदा पोहोचवला जाणार आहे. 

Mar 17, 2024, 11:54 AM IST

'कोरोना व्हॅक्सिनमुळे हृदयविकाराचा त्रास सुरु झाला'; प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप

Praniti Shinde on Corona Vaccine : इलेक्ट्रॉल बाँडवरुन सध्या विरोधकांकडून भाजपला लक्ष्य केलं जात आहे. अशातच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कोरोना लस बनवणाऱ्या सीरम कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत.

Mar 17, 2024, 08:40 AM IST

PM Modi : लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी पंतप्रधान मोदींचं देशवासियांना पत्र, म्हणाले...

PM Modi Letter : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पत्र लिहिलं अन् गेल्या 10 वर्षाच्या कामकाजाचा आढावा दिला.

Mar 16, 2024, 04:05 PM IST

'दाऊदही अशाच खंडण्या घ्यायचा, मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांची फौजच उभी केली; ED भाजपावर कारवाई करणार का?'

Electoral Bonds Case Uddhav Thackeray Group Slams PM Modi: "निवडणूक रोखे हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. उद्योगपतींना धंदा देण्याच्या बदल्यात ‘चंदा’ वसुलीचा हा प्रकार मोदी सरकारची काळीकुट्ट बाजू आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Mar 16, 2024, 08:22 AM IST
Loksabha Opinion PollWho will win the Lok Sabha  battle PT6M11S

Loksabha Opinion Poll |लोकसभा रणसंग्राम कोण जिंकणार ?

Loksabha Opinion PollWho will win the Lok Sabha
battle

Mar 15, 2024, 07:35 PM IST

'आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ' म्हणत राहुल गांधींचा हल्लाबोल; मोदी OBC नसल्याचा दावा

Rahul Gandhi On OBC: भारतात 88 टक्के जनता ओबीसी आणि मागासवर्गीय आहे. देशात या 88 टक्के लोकसंख्येला देशातील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये भागीदारी का दिली जात नाही? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.

Mar 15, 2024, 12:43 PM IST

'मोदींसमोर उद्धव ठाकरेंची औकात काय? उद्धव, त्यांचा मुलगा आणि पत्नी रात्री..'; रामदास कदमांचा हल्लाबोल

Ramdas Kadam Slam Uddhav Thackery: रामदास कदमांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेस त्यांना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी कठोर शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

Mar 15, 2024, 10:54 AM IST

Petrol Diesel Prices: लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

Petrol and Diesel prices reduced : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने अपेक्षेप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट केली आहे. नवीन किमती 15 मार्च 2024 सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहे.

Mar 14, 2024, 11:13 PM IST

जवळपास ठरलंच! देशात कोणाची सत्ता? निवडणूक निकालाआधी पाहा Cvoter चा अचूक ओपिनीयन पोल

Loksabha Election 2024 : देशातील लोकसभा निवडणूक जाहीर होणार असतानाच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेला एबीपी सीवोटर ओपिनियन पोल जारी करण्यात आला आहे. 

 

Mar 13, 2024, 07:32 AM IST

आत्ताची मोठी बातमी! केंद्र सरकारकडून CAA ची अधिसुचना जारी

Citizenship Amendment Act Rule : गेल्या 6 वर्षापासून बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) आता केंद्र सरकराने लागू केला केला आहे. यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. 

Mar 11, 2024, 06:14 PM IST

मोदींविरोधात वाराणसीत मराठा उमेदवार; खटले अंगावर घेतलेल्यांना राज्यात उमेदवारी

Loksabha Election 2024 Maratha Community Reservation Issue: अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाकडून सकाळ, संध्याकाळ बैठकांचं आयोजन केलं जात आहे. उमेदवार उभे करण्यासाठी अनामत रक्कम गोळा करण्याच्या दृष्टीने वर्गणी गोळा करण्याचं नियोजन आहे.

Mar 11, 2024, 11:22 AM IST

पुतिन युक्रेनवर टाकणार होते अणूबॉम्ब पण...; 2022 मध्ये मोदींनी 'न्यूक्लिअर वॉर' टाळल्याचा दावा

Russia Ukraine War Modi Nuclear War: रशियाने युक्रेनमध्ये 24 फेब्रुवारी 2022 रोजी घुसखोरी करत युद्धाला सुरुवात केल्यानंतरपासून अगदी आजच्या तारखेलाही हा संघर्ष सुरु आहे. मात्र या युद्धासंदर्भातील एक मोठा खुलासा नुकताच करण्यात आला आहे.

Mar 11, 2024, 09:53 AM IST