मोदींचं आश्वासन म्हणजे लबाडाघरचं आवतान; पवारांनी PM मोदींचं जुनं भाषण ऐकवलं
Sharad Pawar Issued Modi Old Speech
Apr 24, 2024, 04:00 PM ISTमोदींनी मंगळसूत्रासंदर्भात केलेल्या विधानावरुन वाद! प्रियंका गांधी म्हणाल्या, 'माझ्या आजीने तिचं सोनं..'
Priyanka Gandhi On PM Modi Mangalsutra Remark: राजस्थानमधील जाहीर भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानाचा समाचार काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनी बंगळुरुमधील जाहीर भाषणात घेतला. त्यावेळी त्यांनी आपल्या आईचा आणि आजीचा उल्लेख केला.
Apr 24, 2024, 12:28 PM ISTMaharashtra Politics : 'पुतना मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना...', भाजप नेत्याची घणाघाती टीका
Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar : शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Apr 22, 2024, 08:11 PM ISTLokSabha Election | रोड शो काढत जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी
BJP Preparation For PM Modi To File Nomination For Varanasi Lok Sabha Constituency
Apr 22, 2024, 11:10 AM ISTVIDEO | 'मोदी, शहांच्या सभा घ्याव्या लागतायत हे अपयश'; अंबादास दानवेंची भाजपवर टीका
Ambadas Danve Criticize PM Modi And Amit Shah Rallies In Maharashtra
Apr 21, 2024, 03:30 PM ISTED वरुन विरोधकांची टीका! पण मोदी सव्वा लाख कोटींचा उल्लेख करत म्हणाले, 'मागील 10 वर्षात..'
PM Modi Praises ED Work Against Corruption: एकीकडे विरोधकांनी ईडीच्या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी मात्र ईडीवर कौतुकाचा वर्षाव केल्याचं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाहायला मिळालं.
Apr 21, 2024, 08:32 AM IST'चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले तेव्हा मोदी तडतडून म्हणाले, कोर्ट..; 'दबावा'बद्दल राऊतांचं भाष्य
21 Retired Judges Write To CJI DY Chandrachud: देशातील 21 माजी निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून देशातील न्यायव्यवस्थेच्या परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. याचसंदर्भात संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये केंद्र सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.
Apr 21, 2024, 07:52 AM IST'पंतप्रधान म्हणून मलाही ईडीच्या...'; ED, CBI बद्दल PM मोदींचं सूचक विधान
PM Modi On ED And CBI: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये ईडी आणि सीबीआयकडून केल्या जाणाऱ्या कारवायांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. अशातच आता पंतप्रधान मोदींनी उघडपणे या विषयावर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
Apr 21, 2024, 06:56 AM ISTमत कुणालाही द्या, मतदान करा - पंतप्रधान मोदी
मत कुणालाही द्या, मतदान करा - पंतप्रधान मोदी
Apr 20, 2024, 02:35 PM IST'निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते कपडे फाडणार'; मत वाया घालवू नका म्हणत मोदींची विरोधकांवर टीका
Loksabha Election : नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पाडली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
Apr 20, 2024, 12:08 PM ISTइस्त्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींचं मोठं वक्तव्य, 'भारताला मजबूत सरकारची गरज, पाकिस्तान आता...'
PM Modi on Iran-Israel Conflict : इस्त्रायलने इराणवर क्षेपणास्र आणि ड्रोन हल्ला केल्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी देशात मजबूत सरकार असावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानवर देखील निशाणा लगावला.
Apr 19, 2024, 04:51 PM IST'पंतप्रधान प्रचारात मटण वगैरे..'; 'मुघल मातीचा गुण' अन् 'बीफ'चा संदर्भ देत मोदींवर निशाणा
Thackeray Group React On PM Modi Comment About Mutton Mughal: "मोदींच्या संस्कारी भाजपने ‘बीफ’ म्हणजे गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून शेकडो कोटींचा निधी घेतला, हासुद्धा एकप्रकारे श्रावणातला मांसाहारच आहे," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Apr 15, 2024, 07:40 AM ISTLoksabha Election 2024 : नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला, मग भुजबळांचं काय? आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपली
Loksabha Election 2024 : ठिणगी पडली आणि धुमसू लागली... नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भुजबळांसमवेत आता आणखी कोण दावा सांगतंय? पाहा राज्यातील हा मतदारसंघ का वेधतोय इतकं लक्ष...
Apr 15, 2024, 07:19 AM IST
पवारांकडून मोदींची पुतीन यांच्याशी तुलना; नेहरुंचाही केला उल्लेख
Sharad Pawar Target Criticize PM Modi
Apr 14, 2024, 03:30 PM ISTभाजपाकडून रोज संविधानची हत्या, भीतीपोटी आजचा दिवस निवडला; राऊतांचा हल्लाबोल
Loksabha Election 2024 Sanjay Raut Malikarjun Kharge Criticize PM Modi Manifesto
Apr 14, 2024, 03:15 PM IST