VIDEO | छत्रपती संभाजीनगरमध्ये राहुल गांधींविरोधात आंदोलन
Protest against Rahul Gandhi in Chhatrapati Sambhajinagar
Feb 9, 2024, 03:50 PM ISTकाल मोदींनी नेहरुंवर केली टीका; आज म्हणाले, 'व्हीलचेअरवरुन येऊन मनमोहन सिंग यांनी..'
Narendra Modi On Manmohan Singh: कालच संसदेमध्ये पंतप्रधान मोदींनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका करताना त्यांचा आरक्षणाला विरोध होता असं थेट एक जुनं पत्र वाचून दाखवत म्हटलं होतं.
Feb 8, 2024, 12:34 PM ISTSharad Pawar | पीए मोदींची नेहरुंवर टीका योग्य नाही - शरद पवार
Delhi Sharad Pawar UNCUT Statement on PM Modi Speech
Feb 7, 2024, 09:45 PM ISTआजपासून 29 रुपये किलोने मिळणार तांदूळ, केंद्र सरकारची मोठी घोषणा
Bharat Rice: निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नागरिकांना आता स्वस्त दरात तांदूळ उपलब्ध होणार आहे. जाणून घ्या नेकमं काय
Feb 6, 2024, 12:41 PM ISTKunal Raut in Hospital | कुणाल राऊत हॉस्पिटलमध्ये दाखल, कोर्टानं दोन दिवसांची सुनावली होती पोलीस कोठडी
Kunal Raut in Hospital deteriorated in police custoday admitted
Feb 6, 2024, 12:35 PM ISTभाजप 370, तर एनडीए 400 पार, मोदींचा नारा, तर काँग्रेसला टाळं लावण्याची वेळ.. वाचा भाषणातील ठळक मुद्दे
PM Modi Lok Sabha Speech: लोकसभेत राष्ट्रपाती द्रोपदी मुर्मु यांच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि इंदारी गांधी यांच्यावर टीका करताना पीएम मोदी यांनी यावेळी एनडीए 400 पार जागा जिंकेल अशी घोषणा केली.
Feb 5, 2024, 06:47 PM ISTलोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींनी ठोकले शड्डू, म्हणाले 'अब की बार 400 पार'
PM Narendra Modi Speech in Loksabha: लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आभार प्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) शड्डू देखील ठोकले आहेत.
Feb 5, 2024, 05:43 PM ISTVIDEO | नागपुरात मोदींच्या पोस्टरला फासलं काळं! नागपुरात भाजप उतरलं रस्त्यावर
Nagpur BJP portest nitin raut defacing PM Modi s poster
Feb 5, 2024, 01:50 PM ISTमोदी गॅरंटी नेमकी कोणाला पावणार; गोळीबारावरुन उद्धव ठाकरेंचा निशाणा
Uddhav Thackeray on Modi Guarantee new
Feb 4, 2024, 06:35 PM IST'भारतरत्न' जाहीर झाल्यानंतर अडवाणींची पहिली प्रतिक्रिया, मानले 'या' दोन नेत्यांचे आभार; '14 वर्षांचा असताना RSS मध्ये...'
Lal Krishna Advani: अयोध्या राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) आंदोलनात सर्वात मोलाची भूमिका निभावणारे ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न (Bharat Ratna) जाहीर झाला आहे. यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया जारी केली असून अत्यंत विनम्रता आणि कृतज्ञतेने पुरस्कार स्विकारत असल्याचं म्हटलं आहे.
Feb 3, 2024, 05:35 PM IST
'गुजरातला गेल्यानंतर मोदी..'; पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यांची संख्या वाढल्यावरुन पवारांची खोचक कमेंट
Sharad Pawar on PM Modi Regular Maharashtra Visits: मागील काही काळापासून पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रातील दौऱ्यांमध्ये वाढ झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आगामी काळातही महिन्याभरात पंतप्रधान 3 वेळा महाराष्ट्रात येणार असं सांगितलं जात आहे.
Feb 3, 2024, 03:49 PM ISTअडवाणी यांच्याआधी 'हे' दिग्गज ठरले होते भारतरत्न
1954 पासून सुरु करण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार हा देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखण्यात येतो.
Feb 3, 2024, 03:17 PM ISTLal Krishna Advani: ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर
Lal Krishna Advani: ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत यांनी ही माहिती दिली आहे.
Feb 3, 2024, 11:40 AM IST
'शिंदेंनी भ्रष्टाचाराचे किती पैसे खाल्ले विचारा, माझे कोट्यवधी रुपये..'; BJP MLA कडून CM च्या राजीनाम्याची मागणी
Kalyan Crime Shooting BJP MLA Ganpat Gaikwad: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरिक्षकासमोरच गोळीबार केल्यानंतर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
Feb 3, 2024, 08:56 AM ISTछत्रपती शिवाजी महाराजांची मोदींशी तुलना! शर्मिला ठाकरेंनी केली पाठराखण; म्हणाल्या, 'शरद पवारांना...'
Maharashtra Politics : अयोध्येतल्या राम मंदिराच्या उद्घटानावेळी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली होती. त्यावरुन आता शर्मिला ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
Feb 2, 2024, 11:17 AM IST