pm modi

मुंबईत भाजप vs कॉंग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी! कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Congress and BJP workers are aggressive in mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे आज कॉंग्रेसने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन सुरू केले

Feb 14, 2022, 11:07 AM IST

काम पाहुन जनता 2022 मध्ये ही भाजपचा स्वीकार करतील - PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर चर्चा केली. भाजप प्रचंड बहुमताने जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Feb 9, 2022, 08:20 PM IST

मोदींच्या आरोपांनी काँग्रेस बिथरली, उद्या राज्यभरात करणार आंदोलन

काँग्रेसने आंदोलनाची घोषणा केल्यानंतर भाजपनेही दिला हा इशारा

Feb 8, 2022, 03:25 PM IST

मंगेशकर कुटुंबीयांवर काँग्रेसनं अन्याय केला, पंतप्रधान मोदींचा घणाघात

गोव्याचे सुपुत्र असलेल्या हृदयनाथ मंगेशकरांच्या देशभक्तीवर काँग्रेसनं संशय घेत त्यांच्यावर कारवाई केली

Feb 8, 2022, 02:45 PM IST

पराभवानंतर ही अंहकार, काँग्रेसने 100 वर्ष सत्तेत न येण्याचे ठरवले - पंतप्रधान मोदी

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान मोदींनी उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Feb 7, 2022, 06:24 PM IST

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मुंबईत येणार

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुपारी ४ वाजता मुंबईत आगमन होणार आहे. 

Feb 6, 2022, 11:51 AM IST
TMC MP Letter To PM Modi On Indian Map On WHO Maps PT47S

Video : TMCच्या खासदाराचा WHOवर गंभीर आरोप

TMC MP Letter To PM Modi On Indian Map On WHO Maps

Jan 31, 2022, 08:00 AM IST

'विराट' घोडा... याने का लावला PM मोदी, राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्र्यांना लळा?

परेडच्या शेवटी राष्ट्रपती कोविंद यांनी त्यांच्या सुरक्षा ताफ्यात असलेल्या विराटला निवृत्त केले.

Jan 27, 2022, 01:09 PM IST

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात चर्चेत राहिली पंतप्रधान मोदींची टोपी आणि गमछा

सोशल मीडियावर याची खूप चर्चा होत असून अनेकांना या टोपीबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे.

Jan 26, 2022, 03:48 PM IST