pm modi

राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून नितीन गडकरी यांच्या चेहऱ्यावर प्रचंड अभिमान

चित्ररथाचे वर्णन करणारे शब्द जणू सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमून आणखी स्पष्ट कानांवर येत होते

Jan 26, 2022, 12:15 PM IST

फरक न कळणाऱ्या भाजप नेत्यांनाच उपचाराची गरज - नाना पटोले यांचा पलटवार

नाना पटोले यांनी उपचाराची गरज आहे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

Jan 24, 2022, 06:44 PM IST
Opposition Leader Devendra Fadnavis Criticize Congress Nana Patole On Remark For PM Modi PT1M45S

VIDEO | पटोलेंविरोधात भाजप आक्रमक

Opposition Leader Devendra Fadnavis Criticize Congress Nana Patole On Remark For PM Modi

Jan 24, 2022, 03:45 PM IST

Pune | नाना पटोले यांच्याविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक; PM मोदींबाबत वादग्रस्त विधान

 Nana Patole Controversial statement : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यांची बायको पळते त्यांना मोदी म्हणतात. असे त्यांनी वक्तव्य त्यांनी काल केले होते. त्याविरोधात आज राज्यभर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळाले.

Jan 24, 2022, 10:41 AM IST
BJP Opposition Leader Pravin Darekar Revert Congress Nana Patole Remarks On PM Modi PT1M32S

Video : नाना पटोले पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

BJP Opposition Leader Pravin Darekar Revert Congress Nana Patole Remarks On PM Modi

Jan 24, 2022, 08:15 AM IST

पंतप्रधान मोदी बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेता, Biden आणि Boris Johnson ना ही टाकलं मागे

जागतिक नेत्यांच्या या यादीत नोव्हेंबर महिन्यातच्या यादीतही पंतप्रधान मोदी अव्वल स्थानावर होते.

Jan 22, 2022, 08:16 PM IST

"नरेंद्र मोदी या दडपशाहीतून आमची सुटका करा", POK नागरिकाची विनंती; व्हिडिओ व्हायरल

ही व्यक्ती सर्व लोकांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारकडे मदत मागताना दिसत आहे. 

Jan 20, 2022, 02:31 PM IST

Punjab Election : नातेवाईकावर ईडीचा छापा, मुख्यमंत्री चन्नी म्हणाले 'मोदींना परतावं लागल्याचा सूड घेतला जातोय का?

'पंतप्रधान ​मोदींना परतावं लागले तर यात माझा काय दोष?... माझ्यावर सूड का घेतला जात आहे?'

Jan 19, 2022, 09:25 PM IST

मोठी बातमी : प्रजासत्ताक दिनी पंतप्रधानांचा रस्ता अडवणार; कोण देतंय इशारा ?

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींचा रस्ता अडवल्याची जबाबदारी घेणाऱ्या ... 

Jan 17, 2022, 11:36 AM IST

आताची मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना आंतरराष्ट्रीय नंबरवरुन धमकीचे कॉल

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेतील हलगर्जी प्रकरणाचा काय आहे संबंध

Jan 10, 2022, 01:58 PM IST