pm narendra modi

701 किमीची लांबी, 24 जिल्ह्यांना लाभ आणि...; पंतप्रधानांच्या हस्ते होणार 55 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे उद्धाटन

Samruddhi Mahamarg : नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्प्यातील प्रवासी वाहतूकीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथून करण्यात येत आहे

Dec 10, 2022, 01:26 PM IST

Udayanrane Bhosale : आधी मुंडकी छाटायची भाषा, आता मोदींच्या भेटीनंतर राजे मवाळ

उदयनराजेंनी (Udyanaraje Bhosale) दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यांची भाषाच बदलली.

 

Dec 9, 2022, 08:35 PM IST

Maharashtra: पंतप्रधान मोदी करणार नागपूर मेट्रोची सफर आणि 'समृद्धी'वरुनही प्रवास

Narendra Modi : मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) करणार आहेत. ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.  

Dec 9, 2022, 09:23 AM IST

Assembly Election Results 2022 : तुम्हीआम्ही वर्षाला कमवतो, तितकं आमदारांचं मासिक वेतन

गुजरात आणि हिमाचल प्रदेश (Gujarat an Himachal pradesh Assembly election results 2022) या दोन्ही राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. 

Dec 8, 2022, 10:49 AM IST

Eknath Shinde: "हा एकनाथ शिंदे 40 दिवस जेलमध्ये राहिलाय, अजितदादा तुमचं पाप आमच्या माथ्यावर मारू नका"

Eknath Shinde On Ajit Pawar: सीमेवरील गावात विस्तारीकरण चाललंय. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांचे बेगडी प्रेम दिसतंय. ते (Mahavikas Aghadi) आज कार्यक्रमाला आले नाही. अजितदादा (Ajit Pawar) तुमचे पाप आमच्या माथ्यावर मारू नका.

Dec 6, 2022, 12:50 AM IST

PM Modi Shawl Price: आईला भेटायला गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शालीची चर्चा, किंमत ऐकूण व्हाल थक्क

PM Modi यांच्या शालीची चर्चा सध्या सोशल मीडियावर प्रचंड सुरु आहे. त्यांची ही शाल चांगलीच चर्चेत आली आहे. 

Dec 5, 2022, 05:44 PM IST

PM Narendra Modi यांची पुन्हा बदनामी, कोणी केली मोदींची तुलना रावणाशी?

Gujrat Assembly Election प्रचारात व्यक्तिगत आरोपांची चिखलफेक, PM Narendra Modi यांच्यावरच्या टीकेला भाजपकडून जशास तसं उत्तर

Nov 29, 2022, 03:30 PM IST

PM Modi Rojgar Mela : 71 हजार युवकांना मोदी सरकारचे नोकरीचे गिफ्ट; रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

PM Modi Rojgar Mela : केंद्र सरकारने 10 लाख रिक्त पदांवर नियुक्तीसाठी डिसेंबर 2023 ही अंतिम मुदत ठरवली आहे. महागाई आणि वाढत्या किमतींसोबतच बेरोजगारीच्या मुद्द्यावरही विरोधकांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात असताना या नियुक्त्या केल्या जात आहेत.

Nov 22, 2022, 11:18 AM IST

Uddhav Thackeray: 'न्याययंत्रणा तुमच्या बुडाखाली घेणार का?', उद्धव ठाकरेंचा परखड सवाल!

Uddhav Thackeray On BJP: ही लोकं सत्तेसाठी लायक नाही. देश हुकुमशाहीच्या दिशेने जात असल्याचं विधान देखील ठाकरेंनी यावेळी केलं आहे

Nov 20, 2022, 11:24 PM IST

पंतप्रधान मोदींनी उद्धाटन केलेला रेल्वे ट्रॅक उडवणारा पोलिसांच्या ताब्यात; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Railway Track Blast : उदयपूर-अहमदाबाद नवीन रेल्वे मार्गावरील ओढा पुलावर स्फोट घडवणाऱ्या मुख्य आरोपीने आपल्या भाच्यांसोबत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे

Nov 18, 2022, 01:20 PM IST

ही दोस्ती तुटायची नाय ! जगासमोर रशियाने भारताला पुन्हा एकदा दिलं विशेष महत्त्व

अफगाणिस्तानच्या स्थितीवर होणाऱ्या या बैठकीत जगभरातील विविध देश सहभागी होत असतात. रशियाकडून या बैठकीचं आयोजन केलं जातं.

Nov 17, 2022, 04:16 PM IST

G-20 Summit: पंतप्रधान मोदी आणि ऋषी सुनक यांची पहिली भेट, दोघांमध्ये काय झाली चर्चा?

G-20 Summit : भारत आणि ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांमध्ये पहिली भेट. मोदी आणि सुनक एकमेकांना भेटले.

Nov 15, 2022, 06:40 PM IST

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले न थकण्याचे रहस्य; म्हणाले, "मी रोज 3 किलो..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणामध्ये एका सभेत बोलत होते

Nov 12, 2022, 04:38 PM IST