pm narendra modi

"माझी काशी खूपच बदलली आहे, एकदा..", पीएम मोदी यांचं यूपी इन्व्हेस्टर समिटमध्ये वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी यूपी इन्व्हेस्टर समिटच्या ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी @3.0 चं उद्घाटन केलं. 

Jun 3, 2022, 02:32 PM IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्राकडे मोठी मागणी

केंद्राच्या निर्णयाने राज्यातील 70 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता

May 30, 2022, 05:28 PM IST

PM Cares For Children: कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या पाठिशी सरकार, केली 'ही' मोठी घोषणा

कोरोना काळात अनेक मृत्यू झाले, अनेक मुलं अनाथ झाली, या अनाथ मुलांसांठी केंद्राने मोठी घोषणा केली आहे. 

May 30, 2022, 02:51 PM IST

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला महाराष्ट्रात

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे 3 महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर (PM Modi Of Maharashtra Tour) येणार आहेत. 

 

May 22, 2022, 08:24 PM IST

माझा धातू वेगळाच, दोनदा पंतप्रधान होणे पुरेसे नाही : नरेंद्र मोदी

गुजरात सरकारने भरूच येथे 'उत्कर्ष समारंभ' ( Utkarsh Samaroh ) आयोजित केला होता. गुजरात सरकारने राज्यात चार प्रमुख योजना राबविल्या.

May 13, 2022, 11:11 AM IST

Utkarsh Samaroh : त्या मुलीचे स्वप्न ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक, म्हणाले...

सरकारी योजनांचे एक लाभार्थी पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना आपल्या मुलीचे स्वप्न सांगितले.

 

May 12, 2022, 04:32 PM IST

The Kashmir Files वर बंदी; प्रेक्षकांना नाही पाहता येणार इतिहासातील दाहक वास्तवाचं पान

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स'  (The Kashmir Files)चित्रपटाने देशात बंपर कमाई केली. या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार आणि त्यांना त्यांच्याच मायभूमीतून पलायन करण्यास भाग पाडण्यात आल्याचं कथानक  हाताळलं गेलं.

May 10, 2022, 01:19 PM IST

Presidential Election : कोण होणार भारताचे नवे राष्ट्रपती? PM मोदी वाजपेयींचा मार्ग अवलंबणार?

भारताचे नवे राष्ट्रपती कोण होणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

May 7, 2022, 06:38 PM IST

नेहमी बोट केंद्राकडे, तर मग सगळं केंद्राकडेच द्या... देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीका

सर्वोच्च न्यायालयात सरकारने इम्पेरिकल डेटा सादर  केला. तो कुणी तयार केला होता? त्यावर कुणाच्याही सह्या नव्हत्या. राज्य मागास आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आम्हाला यातले काहीच माहित नसल्याचे सांगितले. मग, तो डेटा कुणी तयार केला होता असा सवाल फडणवीस यांनी केला.

May 7, 2022, 02:41 PM IST

पीएम मोदींना देशभक्ती गीत ऐकवणाऱ्या मुलाचे वडिल का भडकले कुणाल कामरावर?

बर्लिन दौऱ्यात एका लहान मुलाने पीए मोदी यांना देशभक्ती गीत ऐकवलं होतं, हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत होता

May 5, 2022, 07:09 PM IST

पेट्रोल... महाराष्ट्रात का महाग? पहा कुठे आणि किती महाग आहे?

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ यांनी पेट्रोल डिझेलवरील कर कमी केला नाही. त्यामुळे येथे पेट्रोल, डिझेलचे भाव जास्त

Apr 27, 2022, 08:26 PM IST

कोरोनाविरोधात लढण्यासाठी लस हेच कवच, पंचसूत्रीचं पालन करा - मोदी

PM Narendra Modi​ On Outbreak of corona : कोरोनाविरोधात लढण्यासाठी लस हेच कवच आहे. लहान मुलांना लसीकरणासाठी प्राधान्य द्या, असा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या.  

Apr 27, 2022, 01:48 PM IST

पंतप्रधान मोदी यांना 100 हून अधिक माजी सनदी अधिकाऱ्यांचे पत्र, 'यांना टार्गेट का?'

 Letter hate against muslims in india to PM Modi : मुस्लिमांना देशात लक्ष्य केले जात आहे, असा आरोप करत 100 हून अधिक माजी सनदी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.  

Apr 27, 2022, 12:32 PM IST

बाळासाहेबांचे शिवसैनिक ते, सोमय्याच काय 'मोदी' असते तरीही... अभिनेत्री दीपाली सय्यद

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केली. या घटनेचं शिवसेना पदाधिकारी आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी समर्थन केलं. पण, सोबतच एक वादग्रस्त विधान केलंय. 

 

Apr 26, 2022, 03:48 PM IST