pm narendra modi

Meal with Mom : आईसोबत जेवणाचा फोटो करा शेअर, होळीनिमित्ताने केंद्र सरकारचं आवाहन

होळीनिमित्ताने मोदी सरकारने (Modi Government) देशवासियांना आवाहन केलं आहे. 

Mar 18, 2022, 03:18 PM IST

अजित पवार यांचं मोदींना आव्हान, म्हणाले इतक्या ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारणार

मे 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला. त्यावेळी मोदी सरकारने पुढील पाच वर्षांत अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले होते.

Mar 11, 2022, 07:45 PM IST

यूक्रेनमधील भारतीय विद्यार्थांना या देशात पूर्ण करता येणार शिक्षण, PM मोदींनी मानले आभार

पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी युक्रेन संकटावर पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी हंगेरीच्या पंतप्रधानांचे आभार मानले.

Mar 10, 2022, 12:00 AM IST

मोठी बातमी : PM मोदींचा पुतिन आणि झेलेन्स्की यांना थेट सल्ला, रशियाने मोठा निर्णय घेत भारताला दिला मोठा दिलासा

रशिया आणि युक्रेन यांच्यात कोणताही तोडगा निघत नसताना आता पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही देशाच्या या प्रमुखांना एक मोठा सल्ला दिला आहे.

Mar 7, 2022, 03:39 PM IST

अजित पवार यांची पंतप्रधान मोदींकडे जाहीर तक्रार, भर व्यासपीठावर राज्यपालांवर साधला निशाणा

'अलीकडे महत्वाच्या पदावरील व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होत आहेत, ती महाराष्ट्राला मान्य नाहीत'

Mar 6, 2022, 01:07 PM IST

पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर, मेट्रोसह विविध विकासकामांचे उदघाटन

PM Narendra Modi’s visit to Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते पुणेकरांना मेट्रो ( Pune Metro) गिफ्ट मिळेल. 

Mar 6, 2022, 07:39 AM IST

तर कदाचित तुम्हाला परदेशात जावं लागलं नसतं! पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितलं कारण...

पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची घेतली भेट, विद्यार्थ्यांनी सांगितली आपबिती

Mar 3, 2022, 08:45 PM IST

Russia Ukraine war | युक्रेन सैनिकांकडून भारतीयांची मानवी ढाल पुढे; पुतीन यांचा गंभीर आरोप

Russia Ukraine latest news live :  युक्रेनच्या सैन्याकडून भारतीयांचा मानवी ढाल म्हणून वापर करत असल्याचा गंभीर आरोप पुतिन यांनी युक्रेन सैन्यावर केलाय. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी (Indian students in Ukraine) असुरक्षित असून, खारकीव्हमध्ये मोठ्या संख्येनं भारतीनं विद्यार्थ्यांना आडवून ठेवत त्यांना बंधक बनवल्याचा दावा पुतिन यांनी केला आहे

Mar 3, 2022, 08:17 AM IST

भारतीयांना खारकिव्हमधून 'रशियामार्गे' बाहेर पडता येणार; PM मोदींच्या प्रयत्नांना यश

Russia Ukraine latest news :  भारतीयांना खारकिव्हमधून बाहेर पडता यावं यासाठी रशियाने भारताला संपूर्ण सहकार्य दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या फोनवरील चर्चेनंतर रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना रशियाबाहेर पडण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यांचे आश्वासन दिले आहे. 

Mar 3, 2022, 07:47 AM IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, याबाबतीत मी पंतप्रधान मोदींसोबत...

मोदी सरकारवर नेहमी टीकास्त्र सोडणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना याबाबतीत पाठिंबा दर्शवला आहे.

Mar 2, 2022, 06:00 PM IST