अजित पवार यांची पंतप्रधान मोदींकडे जाहीर तक्रार, भर व्यासपीठावर राज्यपालांवर साधला निशाणा
'अलीकडे महत्वाच्या पदावरील व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होत आहेत, ती महाराष्ट्राला मान्य नाहीत'
Mar 6, 2022, 01:07 PM ISTपंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर, मेट्रोसह विविध विकासकामांचे उदघाटन
PM Narendra Modi’s visit to Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते पुणेकरांना मेट्रो ( Pune Metro) गिफ्ट मिळेल.
Mar 6, 2022, 07:39 AM ISTतर कदाचित तुम्हाला परदेशात जावं लागलं नसतं! पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितलं कारण...
पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची घेतली भेट, विद्यार्थ्यांनी सांगितली आपबिती
Mar 3, 2022, 08:45 PM ISTRussia Ukraine war | युक्रेन सैनिकांकडून भारतीयांची मानवी ढाल पुढे; पुतीन यांचा गंभीर आरोप
Russia Ukraine latest news live : युक्रेनच्या सैन्याकडून भारतीयांचा मानवी ढाल म्हणून वापर करत असल्याचा गंभीर आरोप पुतिन यांनी युक्रेन सैन्यावर केलाय. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी (Indian students in Ukraine) असुरक्षित असून, खारकीव्हमध्ये मोठ्या संख्येनं भारतीनं विद्यार्थ्यांना आडवून ठेवत त्यांना बंधक बनवल्याचा दावा पुतिन यांनी केला आहे
Mar 3, 2022, 08:17 AM ISTभारतीयांना खारकिव्हमधून 'रशियामार्गे' बाहेर पडता येणार; PM मोदींच्या प्रयत्नांना यश
Russia Ukraine latest news : भारतीयांना खारकिव्हमधून बाहेर पडता यावं यासाठी रशियाने भारताला संपूर्ण सहकार्य दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या फोनवरील चर्चेनंतर रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना रशियाबाहेर पडण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यांचे आश्वासन दिले आहे.
Mar 3, 2022, 07:47 AM ISTमुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, याबाबतीत मी पंतप्रधान मोदींसोबत...
मोदी सरकारवर नेहमी टीकास्त्र सोडणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना याबाबतीत पाठिंबा दर्शवला आहे.
Mar 2, 2022, 06:00 PM ISTयूक्रेन संकटावर पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, घेऊ शकतात मोठा निर्णय
भारताच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. भारत या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. भारताने याआधी शांततेचं आवाहन केलं असून चर्चेतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
Feb 27, 2022, 08:34 PM ISTपंतप्रधान मोदींनी सांगितला; 'त्या' माजी पंतप्रधानांच्या 'नव प्रकाशाचा' अनुभव
भारताच्या आयुर्वेद उपचारांचा फायदा भारतीयांनाच होत आहेच. पण, अन्य देशातील नागरिकही या उपचार पद्धतीचा फायदा घेत आहेत. आयुर्वेदामुळे एका देशाच्या माजी पंतप्रधांनाच्या मुलीला कसा फायदा झाला याचा अनुभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन कि बात' कार्यक्रमातून सांगितला.
Feb 27, 2022, 01:49 PM ISTयुक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा थेट PM मोदींना फोन; युद्धाच्या पार्श्वभूमीवर केली 'ही' विनंती
Volodymyr zelensky call PM Narendra Modi : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून चर्चा केली.
Feb 27, 2022, 09:11 AM ISTRussia Ukraine War : युक्रेनियन अभिनेत्रीच्या पाठीवर पंतप्रधान मोदींचं चित्र, पाहा फोटो
रशिया आणि युक्रेनमधील वादा, याचदरम्यान युक्रेनियन अभिनेत्रीच्या पाठीवरील पंतप्रधान मोदींचं चित्र चर्चेत...
Feb 25, 2022, 09:23 AM IST
Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचे जगाला भोगावे लागणार गंभीर परिणाम
रशिया युक्रेन युद्धाचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. जीवितहानी, वित्तहानी होणारच आहे पण त्याचसोबत जागतिक अर्थव्यवस्थाही गटांगळ्या खाणार आहे
Feb 24, 2022, 08:13 PM ISTRussia Ukraine War: युक्रेनची पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना, युक्रेनमधली परिस्थिती बिकट
युक्रेनच्या विविध शहरांमधून सतत स्फोटांच्या बातम्या समोर येत आहेत
Feb 24, 2022, 03:21 PM ISTVIDEO । पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
Prithviraj Chavan on Priyanka Gandhi on PM Narendra Modi's statement
Feb 22, 2022, 02:15 PM IST...जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्याच्या पाया पडतात तेव्हा, पाहा व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्याच्या पाय का पडले? पाहा व्हिडीओ
Feb 21, 2022, 08:32 PM ISTPM Modi पुणे दौऱ्यावर; 'या' विकासकामांचे करणार उद्धाटन आणि भूमिपूजन
PM narendra modi : पुणे शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येणार असल्याची शक्यता आहे.
Feb 19, 2022, 01:13 PM IST