आपल्यावर इतकं मोठं संकट येईल, असं वाटलं नव्हतं- मोदी
आपण सर्वांनीच आयुष्यात अनेक चढउतार पाहिले असतील. आपण आजवर अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला असेल.
Jun 26, 2020, 01:15 PM ISTपंतप्रधान मोदी भारतीय सैनिकांच्या जात, प्रांताच्या मुद्द्यावरून राजकारण करतायत- शिवसेना
देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय?
Jun 26, 2020, 08:46 AM ISTमोदींनी डॉ. मनमोहन सिंगांचा सल्ला विनम्रतेने मानावा- राहुल गांधी
डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले सल्ले हे देशाच्या हिताचे आहेत
Jun 22, 2020, 10:48 AM IST'दिशाभूल करणारा प्रचार हा कूटनीति आणि खंबीर नेतृत्त्वाला पर्याय ठरु शकत नाही'
आपला देश आज इतिहासाच्या नाजूक टप्प्यावर उभा आहे. आपल्या सरकारने आज घेतलेले निर्णय आणि पावले भावी पिढ्या आपले आकलन कशाप्रकारे करतील, हे निश्चित करतील.
Jun 22, 2020, 10:07 AM ISTमुंबई| राहुल गांधींनी सैन्याची आणि देशवासियांची माफी मागावी-भाजप
Rahul Gandhi Critics Tweet On PM Modi BJP MLA Ram Kadam And Pravin Darekar Reaction
Jun 21, 2020, 11:30 PM IST'मोदींचं अपयश लपवण्यासाठी भाजपकडून राहुल गांधींच्या माफीची मागणी'
मोदी सरकारने चीनपुढे शरणागती पत्कारली, असा संदेश लोकांमध्ये गेला आहे. हे अपयश लपवण्यासाठीच भाजपच्या नेत्यांचा आटापिटा सुरु आहे.
Jun 21, 2020, 09:02 PM ISTमोदींवर टीका करताना राहुल गांधींची स्पेलिंग मिस्टेक; नेटकरी म्हणतात...
राहुल गांधी यांच्या या ट्विटला २० हजाराहून जास्त लाईक्स मिळाले आहेत.
Jun 21, 2020, 06:55 PM IST'दुश्मनाशी लढताना घरातल्या लोकांनी एक राहायचं असतं, हे काँग्रेसला कळत नाही का?'
या साध्या गोष्टीचं बाळकडू काँग्रेस नेत्यांना मिळालेले नाही, ही गोष्ट दुर्दैवी आहे.
Jun 21, 2020, 04:44 PM IST'घर में घुसकर मारुंगा' म्हणणाऱ्यांची भाषा आता बदलली- कन्हैया कुमार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी किंवा भारताची कोणतीही चौकी त्यांच्या ताब्यात गेलेली नाही, असे सांगत उपस्थितांना आश्वस्त केले होते.
Jun 20, 2020, 07:24 PM IST'मोदींच्या वक्तव्याचा खोडकर पद्धतीने अर्थ काढला', पंतप्रधान कार्यालयाचं स्पष्टीकरण
चीनसोबतच्या तणावाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान कार्यालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.
Jun 20, 2020, 06:21 PM IST'सरकारमध्ये डोळे काढून हातात द्यायची ताकद', चीनच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा मोदींना पाठिंबा
लडाख सीमेवर चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.
Jun 19, 2020, 08:22 PM ISTपंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीला न बोलावल्यानंतर ओवेसी म्हणाले...
भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली.
Jun 19, 2020, 06:47 PM IST'सध्या आपण एकजुटीने राहिले पाहिजे, पण मोदींना सर्वांना सोबत घ्यायचेच नाही'
आजच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jun 19, 2020, 03:40 PM ISTनवी दिल्ली | डिवचण्याचा प्रयत्न केला तर जशाच तसं उत्तर देऊ - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi On India China Border Tension
Jun 17, 2020, 05:50 PM ISTLadakh Clash : चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर द्या - संजय राऊत
संजय राऊतांचा मोदींना सवाल
Jun 17, 2020, 12:55 PM IST