pm narendra modi

'मोदी सरकार'मध्ये आणखी एक घटकपक्ष नाराज, मंत्री राजीनामा देणार

केंद्रातल्या मोदी सरकारमधून एनडीए घटकपक्षातला आणखी एक मंत्री राजीनामा देणार आहे.

Sep 17, 2020, 09:09 PM IST

मोदीजी, ही शेतकऱ्यांशी बेईमानी नाही तर काय, बच्चू कडुंचा सवाल

मोदी सरकारने पुन्हा शेतकऱ्याच्या छातीवर तलवार चालवून त्याला रक्तबंबाळ केले आहे.

Sep 15, 2020, 12:23 PM IST

संसदेतील सर्व खासदारांनी भारतीय लष्कराच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे- मोदी

आज आपल्या देशाचे वीर जवान सीमारेषेवरील दुर्गम भागात शौर्याने लढत आहेत. 

Sep 14, 2020, 09:57 AM IST

'पंतप्रधानांना जाब विचारण्याची हिंमत आहे का?' मुख्यमंत्र्यांचा भाजपवर प्रहार

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे.

Sep 8, 2020, 10:20 PM IST

'तरुणांना नोकरी पाहिजे, पण मोदी सरकार...' राहुल गांधींचा निशाणा

खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

Sep 7, 2020, 06:30 PM IST

मोदींना टॅग करत कंगनाने करण जोहरवर साधला निशाणा

कंगना आपले स्पष्ट मत व्यक्त करत बॉलिवूडमधील प्रस्थापितांवर निशाणा साधत आहे. 

 

Sep 2, 2020, 11:03 AM IST

पंतप्रधान मोदींचाही स्वॅब घ्या, त्यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह येईल- प्रकाश आंबेडकर

८५ टक्के लोक कोरोनातून बरे झाले असतील तर भिण्याचे काय कारण आहे?

Aug 31, 2020, 03:41 PM IST

...म्हणून पंतप्रधान मोदींनी बीडच्या पोलिसांचं कौतुक केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात मध्ये बीड पोलिसांच्या कृतज्ञतेचा उल्लेख

Aug 30, 2020, 11:41 PM IST

स्टेच्यु ऑफ यूनिटीपर्यंत पोहचण्यासाठी Sea Planeची सुविधा; इतकं असेल तिकीट

पर्यटनाला चालना देण्यासाठी साबरमती रिव्हरफ्रंट आणि केवडिया कॉलनीदरम्यान सी प्लेनची सेवा सुरु होणार आहे.

Aug 30, 2020, 04:57 PM IST

पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'वर राहुल गांधींची टीका, म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात  JEE आणि NEET ची परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती. 

Aug 30, 2020, 02:56 PM IST

'लेट द गेम बिगिन', मोदींचा नवा मंत्र

प्रत्येक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करायचं आहे - पंतप्रधान मोदी

Aug 30, 2020, 11:46 AM IST

SSR case: पंतप्रधान मोदींच्या बायोपिकसाठी गुजरात सरकारने संदीप सिंहला पैसे दिले?

संदीप सिंह याच्या तोट्यात असलेल्या कंपनीसोबत २०१९ साली विजय रुपाणी यांच्या गुजरात सरकारने १७७ कोटींचा सामंजस्य करार केला 

Aug 30, 2020, 10:04 AM IST

शालेय शिक्षणात शेतीच्या विषयाचा समावेश करण्याचा प्रस्ताव विचाराधीन- मोदी

आपण कृषीक्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची भाषा करतो तेव्हा केवळ अन्नधान्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण होणे अपेक्षित नसते. 

Aug 29, 2020, 02:59 PM IST

'मुंबई पोलीस आयुक्तांचं निलंबन करा', भाजप आमदाराचं पंतप्रधानांना पत्र

सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या तपासाप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन करा

Aug 27, 2020, 05:39 PM IST