pm narendra modi

पंतप्रधान मोदींचं पक्षीप्रेम, व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा

पंतप्रधान मोदींच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नवीन कविता पोस्ट करण्यात आली आहे.

Aug 23, 2020, 04:34 PM IST

मोदीजी, काही करून दाऊदला पकडून भारतात आणा- रोहित पवार

दाऊदला शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. 

Aug 23, 2020, 01:45 PM IST

देशात मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत सरकारकडून मुलींच्या विवाहासाठी नवी वयोमर्यादा काय असावी यावर पुन्हा एकदा विचार करण्यात येणार आहे.

 

Aug 15, 2020, 02:18 PM IST

भारत संरक्षणात बनणार आत्मनिर्भर, उचलणार ही महत्वाची पावलं

देशावर वाकडी नजर टाकणाऱ्यांना चोख उत्तर देणार

Aug 15, 2020, 09:51 AM IST

काय आहे 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन'?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनानिमित्त केली घोषणा 

Aug 15, 2020, 09:22 AM IST

पंतप्रधानांनी कोरोना वॅक्सिनबद्दल दिली ही गुड न्यूज

 कोरोना वॅक्सिनबाबत भारत लवकरच आत्मनिर्भर होईल असा विश्वास

Aug 15, 2020, 08:50 AM IST

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांचा देशाला आत्मनिर्भरचा संकल्प, जाणून घ्या महत्वाचे मुद्दे

श्रमिकांनी स्वत:चा कौशल्य वाढवा असे आवाहनही त्यांनी केले. 

Aug 15, 2020, 08:31 AM IST

भारतीय राजकारणात पंतप्रधान मोदींनी केला 'हा' विक्रम

यापूर्वी हा रेकॉर्ड भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे होता.

Aug 13, 2020, 07:13 PM IST

पीएम मोदींची सर्वाधिक कोरोना प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

 देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असतानाच मृत्यूचा आकडाही वाढत आहे.

Aug 11, 2020, 10:33 AM IST

देश जेव्हा जेव्हा भावुक झाला, त्यावेळी फाइल्स गायब झाल्या; राहुल गांधींचा मोदींना टोला

भारतीय बँकांना चुना लावून फरार झालेल्या विजय मल्ल्या याच्या खटल्यासंदर्भातील कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती समोर आली होती. 

Aug 8, 2020, 11:45 PM IST

रामजन्मभूमीच्या दर्शनानंतर पंतप्रधानांनी रचला नवा विक्रम

हनुमानगढीलाही त्यांनी भेट दिली होती...

Aug 6, 2020, 04:27 PM IST

मुंबईतल्या अतिवृष्टीनंतर पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना फोन, सर्वतोपरी मदतीचं आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला आहे. 

Aug 5, 2020, 11:15 PM IST

मोदींनी राम मंदिरात लावलं पारिजातकाचं रोपटंच; काय आहे महत्त्व

मोदींनी राम मंदिराच्या प्रांगणात पारिजातकाचं रोपटं लावलं...

Aug 5, 2020, 02:57 PM IST