झोपाळ्यावर बसून झालं आता चीनकडे 'लाल आंखे' करा- आव्हाड
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिलाय.
Jun 17, 2020, 12:03 PM ISTकोरोनाला लवकर रोखले तर अर्थव्यवस्था आणि रोजगाराचे चक्र पुन्हा गती पकडेल- मोदी
मोदींनी मंगळवारी २१ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
Jun 16, 2020, 05:12 PM ISTपंतप्रधान मोदी 'या' दिवशी साधणार संवाद, दोन दिवस करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करणार आहे.
Jun 13, 2020, 09:06 AM ISTपंतप्रधान पुन्हा सगळ्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार, या दिवशी होणार बैठक
देशातल्या वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सगळ्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.
Jun 12, 2020, 10:28 PM IST'निसर्गा'चा तडाखा पाहून पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पंतप्रधानांनाही भेटणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातली बैठक संपली आहे.
Jun 11, 2020, 04:25 PM IST'कोरोनाच्या संकटकाळात मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये नेतृत्त्वाचा अभाव दिसला'
मुख्यमंत्र्यांनी व्यक्तीगत गाड्यांसाठी ई पासेसचा आदेश काढला आहे, तो ताबडतोब रद्द करावा.
Jun 8, 2020, 10:54 PM ISTमोदींचा करिश्मा कायम, हे आहेत भारतातले सगळ्यात 'लोकप्रिय' मुख्यमंत्री
केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा शपथ घेऊन एक वर्ष झालं आहे.
Jun 3, 2020, 09:17 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा
निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीत सर्वतोपरी मदतीचं आश्वासन
Jun 2, 2020, 08:02 PM ISTनाशिक | ट्रॅक्टरला सॅनिटायझर यंत्र जोडून स्वच्छता
SATANA NASHIK INVENTIOR OF SANITIZING MACHINE PRAISED BY PM NARENDRA MODI
Jun 1, 2020, 03:45 PM ISTमोदी कॅबिनेटची आज महत्त्वाची बैठक; मोठी घोषणा होण्याची शक्यता
या बैठकीनंतर केंद्र सरकारकडून मोठी घोषणा केला जाऊ शकते
Jun 1, 2020, 11:15 AM ISTमोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झालीच नाही; परराष्ट्र मंत्रालयाचा खळबळजनक खुलासा
हे दोन्ही नेते ४ एप्रिल २०२० रोजी एकमेकांशी Hydroxychloroquine च्या संदर्भात बोलले होते. हा त्यांचा अखेरचा संवाद होता.
May 29, 2020, 12:35 PM ISTभारत-चीन सीमावादावरून शिवसेनेचा मोदींना खोचक टोला
देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी एकदा जनतेला विश्वासात घेऊन भारत-चीन सीमेवर नक्की काय सुरु आहे, याचा खुलासा करावा
May 29, 2020, 10:52 AM ISTईद मुबारक! हे पर्व सर्वांना आरोग्यदायी जावो; पंतप्रधानांच्या शुभेच्छा
ईदचं पर्व असतानाही देशातील बहुतांश मशीद राहणार बंद
May 25, 2020, 08:17 AM IST
केंद्राचं पॅकेज ते राज्यातलं राजकारण, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेशी संवाद साधला.
May 24, 2020, 04:57 PM IST'सध्याच्या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार', विरोधकांच्या बैठकीत सोनिया गांधींची टीका
सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
May 22, 2020, 05:01 PM IST